दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

The New India Assurance Company Limited 2024 | न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024

The New India Assurance Co. Limited 2024 | न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि भरती 2024

The New India Assurance Co. Limited has published a notification regarding the Posts of Assistants (Class III) in 2024. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is The New India Assurance Company?

The New India Assurance Co. Ltd., is an Indian public sector general insurance company based in Mumbai. ( A government of undertaking ) 

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि मध्ये “असिस्टंट (Class III)” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: CORP.HRM/ASST/2023

जाहिरात तारीख: 31 जानेवारी 2024

शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024

पदाचे नाव: असिस्टंट (Class III)

पद संख्या: 300 जागा 

पद क्र  पदाचे नाव 
01 असिस्टंट (Class III)

पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत ( महाराष्ट्र साठी 81 जागा ) 

वयोमर्यादा: 01 जानेवारी 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी:

General/OBC: 850/- Rs

SC/ST/PWD: 100/- Rs 

अर्ज पद्धती:  ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा( 01 फेब्रुवारी 2024 ला उपलब्ध होईल )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.