दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Rural Electrification Corporation Limited 2024 | ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड भरती 2024

Rural Electrification Corporation Limited 2024 | ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड भरती 2024

Rural Electrification Corporation Limited has published a notification regarding the Posts of General Manager, Manager, Deputy Manager, Assistant Manager, Officer, Assistant Officer, Deputy General Manager, and Chief Manager in 2024. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is The REC?

REC limited ( Rural Electrification Corporation Limited ) is a Maharatna Public Sector Enterprise and a well acclaimed Non-Banking Financial Company endowed with ‘Infrastructure Finance’ Company status.

ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड मध्ये “महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, अधिकारी, सहायक अधिकारी, उपमहाव्यवस्थापक, आणि मुख्य व्यवस्थापक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: 01/2024

जाहिरात तारीख: 31 जानेवारी 2024

शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2024 (06: 00 PM)

पदाचे नाव: महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, अधिकारी, सहायक अधिकारी, उपमहाव्यवस्थापक, आणि मुख्य व्यवस्थापक

पद संख्या: 127 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 डेप्युटी जनरल मॅनेजर 01
02 चीफ मॅनेजर 04
03 मॅनेजर 04
04 असिस्टंट मॅनेजर 52
05 ऑफिसर 43
06 डेप्युटी मॅनेजर 19
07 असिस्टंट ऑफिसर 03

पात्रता: (01) BE/B.Tech/M.Tech/MBA/LLB/LLM/MCA/CA/पदवीधर (02) अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 09 फेब्रुवारी 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

डेप्युटी जनरल मॅनेजर – 48 वर्षांपर्यंत
चीफ मॅनेजर – 45 वर्षांपर्यंत
मॅनेजर – 42 वर्षांपर्यंत
असिस्टंट मॅनेजर – 35 वर्षांपर्यंत
ऑफिसर – 33 वर्षांपर्यंत
डेप्युटी मॅनेजर – 39 वर्षांपर्यंत
असिस्टंट ऑफिसर – 40 वर्षांपर्यंत

फी:

General/OBC/EWS: 1000/- Rs

SC/ST/ExSM/महिला: फी नाही

अर्ज पद्धती:  ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.