दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ISRO NRSC Bharti 2024 | ( इस्रो ) च्या राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये विविध पदांची भरती 2024

ISRO NRSC Bharti 2024 | राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर भरती 2024

ISRO NRSC has published a notification regarding the Posts of Scientist/Engineer ‘SC’, Medical Officer, Nurse ‘B’, and Library Assistant in 2024. Interested candidates can read the notification and apply Online.

What is NRSC?

National Remote Sensing Centre (NRSC) is one of the primary centers of the Indian Space Research Organisation (ISRO), Department of Space.

The Indian Space Research Organisation ( ISRO )  is the national space agency of India, headquartered in Bengaluru. It operates under the Department of Space which is directly overseen by the Prime Minister of India.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) च्या राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये मध्ये सायंटिस्ट/ इंजिनिअर ‘SC, मेडिकल ऑफिसर, नर्स ‘B’ आणि लाइब्रेरी असिस्टंट या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: NRSC-RMT-1-2024

पदाचे नाव: सायंटिस्ट/ इंजिनिअर ‘SC, मेडिकल ऑफिसर, नर्स ‘B’ आणि लाइब्रेरी असिस्टंट

जाहिरात तारीख: 28 जानेवारी 2024

*आर्टिकल अपडेट तारीख: 14 फेब्रुवारी 2024

शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2024 (05:00 PM) 16 फेब्रुवारी 2024 (05:00 PM)

पद संख्या: 41 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सायंटिस्ट/ इंजिनिअर ‘SC 35
02 मेडिकल ऑफिसर 01
03 नर्स ‘B’  02
04 लाइब्रेरी असिस्टंट 03

पात्रता: 

सायंटिस्ट/ इंजिनिअर ‘SC – M.E/ M.Tech (रिमोट सेन्सिंग & GIS / जिओइन्फॉरमॅटिक्स / आर्टिफिशियल इंटेलिजन्स & मशीन लर्निंग/सिव्हिल/ कृषी/ वॉटर रिसोर्सेस) किंवा M.Sc (वनस्पतिशास्त्र/वनशास्त्र/जिओइन्फॉर्मेटिक्स/जिओफिजिक्स/मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र)
मेडिकल ऑफिसर – 01) MBBS 02) 02 वर्षे अनुभव
नर्स ‘B’  – 01) 10वी उत्तीर्ण 02) GNM
लाइब्रेरी असिस्टंट – 01) प्रथम श्रेणी पदवी 02) लायब्ररी सायन्स/लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स किंवा समतुल्य मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी

फी: 750/- Rs

वयोमर्यादा: 12 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पगार:  65,554/- Rs ते 81,906/- Rs.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.