MahaTransco Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती 2024
MahaTransco Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती 2024
MahaTransco has published a notification regarding the Post of Superintending Engineer (Civil),Executive Engineer (Civil), Additional Executive Engineer (Civil), Deputy Executive Engineer (Civil), Assistant Engineer (Civil), Assistant General Manager (F&A), Senior Manager (F&A), Manager (F&A), Deputy Manager (F&A), Upper Division Clerk (F&A), Lower Division Clerk (F&A), Assistant Chief Security & Enforcement Officer / Assistant Chief Vigilance Officer, & Junior Security & Enforcement Officer/ Junior Vigilance Officer in 2024. Candidates who are interested can read the notification and apply Online.
What is MahaTransco?
Mahapareshan or Mahatransco is a wholly owned by government of Maharashtra and the major electricity transmission company in the state of Maharashtra.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये “अधीक्षक अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (स्थापत्य), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक महाव्यवस्थापक (एफ अँडए), वरिष्ठ व्यवस्थापक (एफ अँडए), व्यवस्थापक (एफ अँडए), उपव्यवस्थापक (F&A), अप्पर डिव्हिजन लिपिक (F&A), लोअर डिव्हिजन लिपिक (F&A), सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / सहायक मुख्य दक्षता अधिकारी, आणि कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / कनिष्ठ दक्षता अधिकारी” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
***Publication of Employment Advertisement No. 14/2024 to 26/2024 for Civil Cadre, Finance & Accounts Cadre and Security & Enforcement Cadre***
जाहिरात तारीख: 18 डिसेंबर 2024
शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल
पद संख्या: 504 जागा
पदाचे नाव:
अ. क्र | जाहिरात क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | 14/2024 | अधीक्षक अभियंता (Civil) | 02 |
02 | 15/2024 | कार्यकारी अभियंता (Civil) | 04 |
03 | 16/2024 | अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) | 18 |
04 | 17/2024 | उपकार्यकारी अभियंता (Civil) | 07 |
05 | 18/2024 | सहाय्यक अभियंता (Civil) | 134 |
06 | 19/2024 | सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) | 01 |
07 | 20/2024 | वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) | 01 |
08 | 21/2024 | व्यवस्थापक (F&A) | 06 |
09 | 22/2024 | उपव्यवस्थापक (F&A) | 25 |
10 | 23/2024 | उच्च श्रेणी लिपिक (F&A) | 37 |
11 | 24/2024 | निम्न श्रेणी लिपिक (F&A) | 260 |
12 | 25/2024 | सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / सहायक मुख्य दक्षता अधिकारी |
06 |
13 | 26/2024 | कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / कनिष्ठ दक्षता अधिकारी | 03 |
शैक्षणिक पात्रता: लवकरच माहिती उपलब्ध होईल
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
वयोमर्यादा: लवकरच माहिती उपलब्ध होईल
फी: लवकरच माहिती उपलब्ध होईल
अर्ज पद्धती: ऑनलाईन
पगार: लवकरच माहिती उपलब्ध होईल
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा ( लवकरच लिंक उपलब्ध होईल )
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
* महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती 2024*MahaTransco Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती 2024
MahaTransco has published a notification regarding the Post of Assistant Engineer (Transmission) in 2024. Candidates who are interested can read the notification and apply Online.
What is MahaTransco?
Mahapareshan or Mahatransco is a wholly owned by government of Maharashtra and the major electricity transmission company in the state of Maharashtra.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये “सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र.: 01/2024
जाहिरात तारीख: 14 फेब्रुवारी 2024
शेवटची तारीख: 19 फेब्रुवारी 2024
पदाचे नाव: सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन)
पद संख्या: 130 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) | 130 |
शैक्षणिक पात्रता: 01) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा 02) 05 वर्षे अनुभव. किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
वयोमर्यादा: 57 वर्षापर्यंत.
फी:
खुला प्रवर्ग: 700/- Rs
मागासवर्गीय: 350/- Rs
अर्ज पद्धती: ऑनलाईन
पगार: 49,210/- रुपये ते 1,19,315/- रुपये.
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
* महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती 2023*MahaTransco Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती 2023
MahaTransco has published a notification regarding the Posts of Executive Engineer, Additional Executive Engineer, Deputy Executive Engineer, and Assistant Engineer in 2023. Candidates who are interested can read the notification and apply Online.
What is MahaTransco?
Mahapareshan or Mahatransco is a wholly owned by government of Maharashtra and the major electricity transmission company in the state of Maharashtra.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये “कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि सहायक अभियंता” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र.: 04/2023 ते 07/2023
जाहिरात तारीख: 05 ऑक्टोबर 2023
शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2023
पदाचे नाव: कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि सहायक अभियंतार
पद संख्या: 598 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) | 26 |
02 | अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) | 137 |
03 | उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) | 39 |
04 | सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) | 390 |
05 | सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) | 06 |
शैक्षणिक पात्रता:
कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) – 01) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. 02) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे. |
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) – 01) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. 02) 07 वर्षे अनुभव किंवा उपकार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे. |
उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) – 01) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. 02) 03 वर्षे अनुभव |
सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. |
सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) – इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी. |
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
वयोमर्यादा: 24 ऑक्टोबर 2023 रोजी 38 ते 40 वर्षे , [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
फी:
खुला प्रवर्ग: 700/- Rs
मागासवर्गीय: 350/- Rs
अर्ज पद्धती: ऑनलाईन
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा:
कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) – पाहा |
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) – पाहा |
उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) – पाहा |
सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) – पाहा |
सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) – पाहा |
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.