दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 137 पदांची भरती

Nuclear Power Corporation of India recruitment 2020 | न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ने Driver, Technician B, Stipendiary Trainee/Scientific Assistant (ST/SA) आणि इतर) रिक्त पदांच्या भरतीबाबत अधिसूचना प्रकाशित केली आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये आणि सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये इच्छुक असणारे उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात.

(NPCIL) न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये Driver, Technician B, Stipendiary Trainee/Scientific Assistant (ST/SA) आणि इतर) या पदांकारिता 137 जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 06-01-2020 till 16:00 Hrs

एकूण पदे: 137

पदाचे नाव: Driver, Technician B, Stipendiary Trainee/Scientific Assistant (ST/SA)

🎓विभागाचे नाव: Nuclear Power Corporation of India

पद क्र पदाचे नाव पद संख्या वय
01 Driver Grade – I 02 20-28
02 Technician B 06 18-25
03 Category II: Stipendiary Trainee/ Technician (ST/TM) 34 18-24
04 Scientific Asst – B 45 18-30
05 Category I: Stipendiary Trainee/ Scientific Asst (ST/SA) 50 18-25

शैश्निक पात्रता: 10th, 12th , ITI & Diploma

  • Driver Grade – I: (10th) Standard Pass + वैध अवजड वाहन चालविण्याचा Driving Licence + अवजड वाहन चालविण्याचा 2 वर्षांचा अनुभव.
  • Technician B: HSC, SSC with ITI
  • Category II: Stipendiary Trainee/ Technician (ST/TM): 10th Class with ITI, 12th Class/ ISC
  • Scientific Asst – B: Diploma in Engineering (एस.एस.सी. नंतर तीन वर्षे) किंवा एचएससी (10 + 2) + अभियांत्रिकीचा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम (AICTE ने मंजूर केलेला). डिप्लोमा अभियांत्रिकी खालील विषयांमध्ये 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुणांसह असणे आवश्यक आहे.
  • Category I: Stipendiary Trainee/ Scientific Asst (ST/SA): Diploma in Engineering (एस.एस.सी. नंतर तीन वर्षे) किंवा एचएससी (10 + 2) + अभियांत्रिकीचा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम (AICTE ने मंजूर केलेला). डिप्लोमा अभियांत्रिकी खालील विषयांमध्ये 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुणांसह असणे आवश्यक आहे.
  • Scientific Asst (ST/SA): B.Sc मुख्य आणि Chemistry/Mathematics/Statistics/Electronics & computer Science

वयोमर्यादा: 18 ते  30 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: 🌍 भारत

अर्ज पद्धति: ऑनलाइन ( Online ) उमेदवार आपल्या सोई नुसार ऑनलाइन पेमेंट करू शकतो ( क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड / नेट बंकिंग / BHIM  UPI ) 

फी: नाही

मह्त्तावाच्या तारखा: 🗓️

⏱️  अर्ज सुरु होण्याची तारीख: 17-12-2019 From 10:00 Hrs

🔴  शेवटची तारीख:  06-01-2020 till 16:00 Hrs

अर्ज करा:  ( Apply Online )

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अप्लाई कस करायच:  Apply Online वर क्लिक करां

टोल फ्री नंबर: उपलब्ध नाही

पगार: 10500 ते 35400

हेल्पलाइन नंबर: उपलब्ध नाही

अर्ज करण्यास काही अड़चण आल्यास: उपलब्ध नाही

➡ न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 80 पदांची भरती