दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

जिल्हा परिषद रायगड भरती 2020 | ZP रायगड मधे112 पदांची भरती

जिल्हा परिषद,रायगड भरती 2020

जिल्हा परिषद रायगड ने विस्तार अधिकारी (सांख्यिकी),कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),अभियांत्रिकी सहाय्यक,ग्राम सेवक ,आरोग्य सेवक (पुरुष) फवारणी कर्मचारी,आरोग्य सेवक (पुरुष),आरोग्य सेवक (महिला) & शिक्षण सेवक पदांच्या भरतीबाबत अधिसूचना प्रकाशित केली आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये आणि सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये इच्छुक असणारे उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात.

अनुसुचित जमाती(एसटी) विशेष भरती मोहिम

ZP Recruitment Raigad 2020

जिल्हा परिषद रायगड मधे विस्तार अधिकारी (सांख्यिकी),कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),अभियांत्रिकी सहाय्यक,ग्राम सेवक ,आरोग्य सेवक (पुरुष) फवारणी कर्मचारी,आरोग्य सेवक (पुरुष),आरोग्य सेवक (महिला) & शिक्षण सेवक या पदांकारिता 168 जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 06 जानेवारी 2020

जाहिरात क्र: 01/2019

एकूण पदे: 112

पदाचे नाव:

पद क्र पदाचे नाव पद संख्या
01 विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 01
02 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 01
03 अभियांत्रिकी सहाय्यक 01
04 ग्राम सेवक 13
05 आरोग्य सेवक (पुरुष) फवारणी कर्मचारी 07
06 आरोग्य सेवक (पुरुष) 02
07 आरोग्य सेवक (महिला) 10
08 शिक्षण सेवक 77
एकूण 112

🎓विभागाचे नाव: जिल्हा परिषद रायगड

शैश्निक पात्रता:

  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी): Science / Agriculture / Commerce or equivalent degree
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): Civil Engineering Degree or Diploma or equivalent
  • अभियांत्रिकी सहाय्यक: (i) 10th pass (ii) Civil Engineering Assistant Course or equivalent.
  • ग्राम सेवक: 12th Pass with 60% marks or Engineering Diploma or BSW or Diploma in Agriculture.
  • आरोग्य सेवक (पुरुष) फवारणी कर्मचारी: The Secondary School Certificate Examination with Physics, Chemistry, Biology subjects
  • आरोग्य सेवक (पुरुष): The Secondary School Certificate Examination with Physics, Chemistry, Biology subjects
  • आरोग्य सेवक (महिला): SSC
  • शिक्षण सेवक: (i) HSC D.Ed (ii) TAIT

वयोमर्यादा: 18 ते  43 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: 🌍 रायगड

अर्ज पद्धति: ऑफलाइन

फी: 250 Rs

मह्त्तावाच्या तारखा: 🗓️

⏱️  अर्ज सुरु होण्याची तारीख:   28-12-2019

🔴  शेवटची तारीख: 06 जानेवारी 2020

🔴 लेखी परीक्षा: 09 ते 11 जानेवारी 2020

अर्ज करा: पाहा 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा  

पत्ता: संबंधित जिल्हा परिषद  ( कृपया जाहिरात पाहा )