WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Zilla Parishad Satara recruitment 2020 | ZP सातारा भरती 2020

जिल्हा परिषद,सातारा भरती 2020

जिल्हा परिषद सातारा ने ग्रामसेवक, औषधनिर्माता,,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शिक्षण सेवक, & परिचर पदांच्या भरतीबाबत अधिसूचना प्रकाशित केली आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये आणि सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये इच्छुक असणारे उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात.

अनुसुचित जमाती(एसटी) विशेष भरती मोहिम

ZP Recruitment Satara 2020

जिल्हा परिषद सातारा मधे ग्रामसेवक, औषधनिर्माता,,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शिक्षण सेवक, & परिचर  या पदांकारिता 70 जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 06 जानेवारी 2020

जाहिरात क्र: 01 (01)/2019

एकूण पदे: 70

पदाचे नाव:

पद क्र पदाचे नाव पद संख्या
01 ग्रामसेवक 07
02 औषधनिर्माता 01
04 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 02
05 शिक्षण सेवक 46
06 परिचर 14
एकूण 70

🎓विभागाचे नाव: जिल्हा परिषद सातारा

शैश्निक पात्रता:

  • ग्रामसेवक: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण  किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BSW किंवा कृषी डिप्लोमा.
  • औषधनिर्माता: (i) SSC/HSC   (ii) D.Pharm/B.Pharm
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य
  • शिक्षण सेवक: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण   (ii) B.E l.Ed./ D.T.Ed./B.Ed. /Bsc.Ed.  (iii) TAIT
  • परिचर: 04थी उत्तीर्ण

वयोमर्यादा: 18 ते  43 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: 🌍 सातारा

अर्ज पद्धतिऑफलाइन

फी: 150 Rs ( माजी सैनिक: फी नाही )

मह्त्तावाच्या तारखा: 🗓️

⏱️  अर्ज सुरु होण्याची तारीख:   28-12-2019

🔴  शेवटची तारीख: 06 जानेवारी 2020

अर्ज करा: पाहा 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा  

पत्ता: संबंधित जिल्हा परिषद  ( कृपया जाहिरात पाहा )

Helpline No. 9922060708

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now