दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Zilla Parishad Nagpur recruitment 2020 | ZP नागपूर भरती 2020

जिल्हा परिषद,नागपूर भरती 2020

जिल्हा परिषद नागपूर ने ग्रामसेवक, औषधनिर्माता, आरोग्य सेवकरिक्त,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शिक्षण सेवक, & पशुधन पर्यवेक्षक  पदांच्या भरतीबाबत अधिसूचना प्रकाशित केली आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये आणि सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये इच्छुक असणारे उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात.

अनुसुचित जमाती(एसटी) विशेष भरती मोहिम

ZP Recruitment Nagpur 2020

जिल्हा परिषद नागपूर मधे ग्रामसेवक, औषधनिर्माता, आरोग्य सेवकरिक्त, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शिक्षण सेवक, & पशुधन पर्यवेक्षक या पदांकारिता 168 जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 06 जानेवारी 2020

जाहिरात क्र: 02/2019

एकूण पदे: 168

पदाचे नाव:

पद क्र पदाचे नाव पद संख्या
01 ग्रामसेवक 04
02 औषधनिर्माता 01
03 आरोग्य सेवकरिक्त 01
04 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 01
05 शिक्षण सेवक 160
06 पशुधन पर्यवेक्षक 01
एकूण 168

🎓विभागाचे नाव: जिल्हा परिषद नागपूर

शैश्निक पात्रता:

  • ग्रामसेवक: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण  किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BSW किंवा कृषी डिप्लोमा.
  • औषधनिर्माता: (i) SSC/HSC   (ii) D.Pharm   (ii) 05/07 वर्षे अनुभव
  • आरोग्य सेवकरिक्त: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र  परीक्षा उत्तीर्ण
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य
  • शिक्षण सेवक: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण   (ii) B.E l.Ed./ D.T.Ed./B.Ed. /Bsc.Ed.  (iii) TAIT
  • पशुधन पर्यवेक्षक: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य

वयोमर्यादा: 18 ते  43 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: 🌍 नागपूर

अर्ज पद्धतिऑफलाइन

फी: 250 Rs

मह्त्तावाच्या तारखा: 🗓️

⏱️  अर्ज सुरु होण्याची तारीख:   28-12-2019

🔴  शेवटची तारीख: 06 जानेवारी 2020

अर्ज करा: पाहा 

अर्ज करा शिक्षण सेवक:  पाहा 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा  

पत्ता: जिल्हा परिषद, नागपूर जुने सचिवालय बिल्डिंग जवळ, सिव्हील लाईन नागपूर – 440001