दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 80 पदांची भरती

Nuclear Power Corporation of India recruitment 2020 | न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ने Trade Apprentice (फिटर, टर्नर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर आणि इतर) इतर रिक्त पदांच्या भरतीबाबत अधिसूचना प्रकाशित केली आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये आणि सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये इच्छुक असणारे उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात.

(NPCIL) न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मधे Trade Apprentice (फिटर, टर्नर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर आणि इतर) या पदांकारिता 80 जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 06-01-2020 till 16:00 Hrs

जाहिरात क्र: TMS/HRM/TA/2020

एकूण पदे: 80

पदाचे नाव: Trade Apprentice (फिटर, टर्नर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर आणि इतर)

🎓विभागाचे नाव: Nuclear Power Corporation of India

शैश्निक पात्रता: उमेदवारांकडे ITI आयटीआय (Relevant Trade) असणे आवश्यक आहे

वयोमर्यादा: 16 ते  24 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: 🌍 भारत

अर्ज पद्धति: ऑनलाइन ( Online ) उमेदवार आपल्या सोई नुसार ऑनलाइन पेमेंट करू शकतो ( क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड / नेट बंकिंग / BHIM  UPI ) 

फी: आतापर्यंत जाहिर केलेली नाही

मह्त्तावाच्या तारखा: 🗓️

⏱️  अर्ज सुरु होण्याची तारीख:   27-12-2019 From 10:00 Hrs

🔴  शेवटची तारीख:  21-01-2020 till 16:00 Hrs

अर्ज करा:  ( Apply Online )

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अप्लाई कस करायच: Apply Online  वर क्लिक करां ( १७ तारखेला अप्लाई च बटन चालू होइल )

टोल फ्री नंबर: उपलब्ध नाही

हेल्पलाइन नंबर: उपलब्ध नाही

अर्ज करण्यास काही अड़चण आल्यास: उपलब्ध नाही