दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

National Cancer Institute Nagpur Bharti 2023 | राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर भरती 2023

National Cancer Institute Nagpur Bharti 2023 | राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर भरती 2023

National Cancer Institute Nagpur has published a notification regarding the Posts of “Staff Nurse” in 2023 . Candidates who are interested can read the notification and Apply.

राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर मध्ये “स्टाफ नर्स (परिचारिका)” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 07 जुलै 2023

मुलाखत तारीख: 09 जुलै 2023 ( रविवार ) ला सकाळी 10:00 ते दुपारी 1:00 दरम्यान

पदाचे नाव: स्टाफ नर्स (परिचारिका)

पद संख्या: 100

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 स्टाफ नर्स (परिचारिका) 100

शैक्षणिक पात्रता: एएनएम जीएनएम / बी.एससी (ANM/ GNM / B.Sc) + अनुभव 

नोकरी ठिकाण: नागपूर

फी: नाही 

अर्ज: ऑनलाइन ( ईमेल ) 

निवड प्रक्रिया: मुलाखत

ईमेल: [email protected]

पत्ता: नॅशनल कॅन्सर इन्स्टिटूट, खसरा नंबर 25, आउटर हिंगना रिंग रोड, मौजा- जामठा, नागपुर.

*उम्मीदवारों को अपना नवीनतम सीवी, पासपोर्ट आकार का फोटो, पंजीकरण कार्ड, प्रमाण पत्र, आधार कार्ड और अनुभव प्रमाणपत्र, अन्य प्रशस्तिपत्र और सैलरी स्लीप साथ लाना है

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप च डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


Expired:

* राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर भरती 2022*

National Cancer Institute Nagpur Bharti 2022 | राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर भरती 2022

National Cancer Institute Nagpur has published a notification regarding the Posts of Senior Manager, Manager and Maintenance Engineer in 2022 . Candidates who are interested can read the notification and Apply.

राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर मध्ये “सीनियर मेनेजर, मेनेजर, मेंटेनन्स इंजिनियर ” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 29 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 31 जानेवारी 2022  पर्यंत  

पदाचे नाव: सीनियर मेनेजर, मेनेजर, मेंटेनन्स इंजिनियर  

पद संख्या: 09

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सीनियर मेनेजर 01
02 मेनेजर ( मेंटेनन्स )  02
03 मेंटेनन्स इंजिनियर 06

शैक्षणिक पात्रता:

सीनियर मेनेजर -B.E ( Electrical ) 
मेनेजर – B.E ( Electrical / Mechanical ) 
मेंटेनन्स इंजिनियर – B.E / Diploma ( ( Electrical / Mechanical ) 

अनुभव: 00 ते 20 वर्षे ( पदानुसार  वेगळ वेगळ  )

नोकरी ठिकाण: नागपूर

फी: नाही 

अर्ज: ऑनलाइन ईमेल 

ईमेल: [email protected]

पत्ता: National Cancer Institute, Khasra No 25, Outer Hingna Ring Road, Mouza-Jamtha, Nagpur.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप च डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )’