दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Kendriya Vidyalaya VSN Nagpur Bharti 2023 | केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर नागपूर भरती 2023

Kendriya Vidyalaya VSN Nagpur Bharti 2023 | केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर नागपूर भरती 2023

Kendriya Vidyalaya VSN Nagpur has published a notification regarding the Posts of “Balwatika Teachers” in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

***Walk-In-Interview 2023-2023***

What is Kendriya Vidyalaya Sangathan?

The Kendriya Vidyalaya Sangathan is a system of central government schools in India that are instituted under the aegis of the Ministry of Education.

केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर, नागपूर मध्ये “बालवाटिका शिक्षक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 07 जुलै 2023

मुलाखत तारीख: 13 जुलै 2023  ( 08:00 AM ) वाजता उपस्थित रहावे

पदाचे नाव: बालवाटिका शिक्षक

पद क्र  पदाचे नाव 
01 बालवाटिका शिक्षक

शैक्षणिक पात्रता:  

  • 12th Class with 50%
  • D.E.C.Ed.

फी: नाही  

नोकरी ठिकाण: वायुसेना नगर, नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

इमेल ID: [email protected]

मुलाखतीचा पत्ता: केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर, नागपूर , (महाराष्ट्र )- 440007

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

सुचना:

  • तुम्हाला तिथे सकाळी ( 08:00 AM ) वाजता उपस्थित रहायच आहे.
  • उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर नागपूर भरती 2022 *

Kendriya Vidyalaya VSN Nagpur Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर नागपूर भरती 2022

Kendriya Vidyalaya VSN Nagpur has published a notification regarding the Posts PGT, TGT, Primary Teachers, Retail Management, Counselor, Doctor, Nurse, Sports Coach / Instructors, Art & Craft/Dance & Music, Computer Instructor for Primary / Secondary, Yoga Teacher, and Sub Staff/Lab Attendant Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

***Contractual Walk-In-Interview 2022-2023***

What is Kendriya Vidyalaya Sangathan?

The Kendriya Vidyalaya Sangathan is a system of central government schools in India that are instituted under the aegis of the Ministry of Education.

केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर, नागपूर मध्ये “PGT, TGT, प्राथमिक शिक्षक, किरकोळ व्यवस्थापन, समुपदेशक, डॉक्टर, परिचारिका, क्रीडा प्रशिक्षक / प्रशिक्षक, कला आणि हस्तकला/नृत्य आणि संगीत, प्राथमिक / माध्यमिकसाठी संगणक प्रशिक्षक, योग शिक्षक आणि उप कर्मचारी/लॅब अटेंडंट” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 14 मार्च 2022

मुलाखत तारीख: 29 मार्च 2022 ते 30 मार्च 2022 ( 08:00 AM ) वाजता उपस्थित रहावे

पदाचे नाव: PGT, TGT, प्राथमिक शिक्षक, किरकोळ व्यवस्थापन, समुपदेशक, डॉक्टर, परिचारिका, क्रीडा प्रशिक्षक / प्रशिक्षक, कला आणि हस्तकला/नृत्य आणि संगीत, प्राथमिक / माध्यमिकसाठी संगणक प्रशिक्षक, योग शिक्षक आणि उप कर्मचारी/लॅब अटेंडंट

पद क्र  पदाचे नाव 
01 PGT
02 TGT
03 प्राथमिक शिक्षक
04 किरकोळ व्यवस्थापन
05 समुपदेशक
06 डॉक्टर
07 परिचारिका
08 क्रीडा प्रशिक्षक / प्रशिक्षक
09 कला आणि हस्तकला/नृत्य आणि संगीत
10 प्राथमिक / माध्यमिकसाठी संगणक प्रशिक्षक
11 योग शिक्षक
12 उप कर्मचारी/लॅब अटेंडंट

शैक्षणिक पात्रता:  कृपया जाहिरात बघावी

PGT – Two Years Integrated Post Graduate M. Sc. Course from Regional College of Education of NCERT in the concerned subject OR Master Degree in Concerned subjects with at least 50% marks and B.Ed
TGT – Four years integrated degree course or Regional Colleges of Education of NCERT in the concerned subject with at least 50% marks in aggregate
प्राथमिक शिक्षक – Senior Secondary (Class XII) with 50% marks & Two years Diploma in Elementary Education/Bachelor in Elementary Education /JBT – after Senior Secondary (Class XII) OR equivalent OR B. EI. Ed.
किरकोळ व्यवस्थापन – Diploma in Retail Management/M.Com in Retail Management/MBA Retail Management
समुपदेशक – B.A./B. Sc. (Psychology) with a certificate of Diploma in Counseling
डॉक्टर – Minimum MBBS and Registered with MCI. 
परिचारिका – GNM or B. Sc. Nursing or Diploma in Nursing and should possess certificate as registered Nurse
क्रीडा प्रशिक्षक / प्रशिक्षक – Degree or Diploma in Physical Education from recognized University 
कला आणि हस्तकला/नृत्य आणि संगीत – Degree or Diploma in Arts/Craft/ Music/Dance from a recognized University or Institution.
प्राथमिक / माध्यमिकसाठी संगणक प्रशिक्षक – At least 50% marks in aggregate in B. E. or B. Tech (Computer Science/ IT) from a recognized University
योग शिक्षक – Graduate in any subject or equivalent from a recognized university. One year of training in Yoga from a recognized institution
उप कर्मचारी/लॅब अटेंडंट –  Class 10th passed

फी: नाही  

वयोमर्यादा: 18 ते 65 वर्षे

नोकरी ठिकाण: वायुसेना नगर, नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

पगार: 21,250 ते 27,500 रुपये. 

मुलाखतीचा पत्ता: केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर, नागपूर , (महाराष्ट्र )- 440007

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अर्ज: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

सुचना:

  • तुम्हाला तिथे सकाळी ( 08:00 AM ) वाजता उपस्थित रहायच आहे.
  • पंजीकरण 10: 00 AM वाजता पर्यंत होइल 
  • उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.