दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Sahakar Ayukta Bharti 2023 | सहकार आयुक्‍त भरती 2023

Sahakar Ayukta Bharti 2023 | सहकार आयुक्‍त भरती 2023

Sahakar Ayukta ( Commissioner for Cooperation ) has published a notification regarding the Posts of “Associate Officer Category I, Associate Officer Grade II, Auditor Grade II, Assistant Co-Operative Officer/Senior Clerk, High-Grade Stenographer, Lower Grade Stenographer, and Stenographer” Posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Sahakar Ayukta?

The office of the Commissioner for Cooperation & Registrar of Cooperative Societies, Maharashtra State, Pune, which is under the Department of Cooperation, Marketing and Textiles, Government of Maharashtra.

***सहकार आयुक्त आणि सहकार संस्था निबंधक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय, जे महाराष्ट्र सरकारच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागांतर्गत आहे***

सहकार आयुक्‍त मध्ये “सहयोगी अधिकारी श्रेणी I, सहयोगी अधिकारी श्रेणी II, लेखा परीक्षक श्रेणी II, सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपिक, उच्च दर्जाचे लघुलेखक, निम्न श्रेणीचे लघुलेखक आणि लघुलेखक” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 01/2023

पद संख्या: 309 जागा

जाहिरात तारीख: 06 जुलै 2023

शेवटची तारीख: 21 जुलै 2023 (11:59 PM) वाजता 

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 सहकारी अधिकारी श्रेणी 01  45
02 सहकारी अधिकारी श्रेणी 02  63
03 लेखापरिक्षक श्रेणी 02 07 
04 सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक 159
05 उच्च श्रेणी लघुलेखक 03
06 निम्न श्रेणी लघुलेखक 27
07 लघुटंकलेखक 08

शैक्षणिक पात्रता: 

सहकारी अधिकारी श्रेणी 01  –  मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी किमान वितीय श्रेणीत उत्तीर्ण
सहकारी अधिकारी श्रेणी 02 – मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण
लेखापरिक्षक श्रेणी 02 – मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेकडील अॅडव्हान्स अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह बी. कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शिअल अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह वाणिज्य शाखेची बी.कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण
सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक – मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण
उच्च श्रेणी लघुलेखक – 01) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 02) 120 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
निम्न श्रेणी लघुलेखक – 01) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 02) 100 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
लघुटंकलेखक – 01) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 02) 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी:

1000/- रुपये

मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक – 900/- रुपये

वयोमर्यादा: 21 जुलै 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ – 05 वर्षे सूट]

पगार: 25,500/- रुपये ते 1,32,300/- रुपये. ( पदानुसार वेगळवेगळ ) 

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा


अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.