WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

MUCBF Bharti 2023 | महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत अमरावती भरती 2023

MUCBF Bharti 2023 | महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती 2023

MUCBF has published a notification regarding the post of “Trainee Clerk” vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MUCBF?

The Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd ( MUCBF ).

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत “ट्रेनी क्लर्क (प्रशिक्षणार्थी लिपिक)” या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: 106/2023-24

जाहिरात तारीख: 07 जुलै 2023

शेवटची तारीख: 20 जुलै 2023 (11:59 PM)

पद संख्या: 12 जागा

पदाचे नाव: ट्रेनी क्लर्क (प्रशिक्षणार्थी लिपिक)

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 ट्रेनी क्लर्क (प्रशिक्षणार्थी लिपिक) 12

शैक्षणिक पात्रता: 

01) पदवीधर

02) MS-CIT किंवा समतुल्य

फी: 944/- Rs

वयोमर्यादा: 06 जुलै 2023 रोजी 22 ते 35 वर्षे.

नोकरी ठिकाण: अमरावती.

पत्ता: अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.,अमरावती.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट:  📰पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now