WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

SPMCIL Bharti 2023 | सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2023

SPMCIL Bharti 2023 | सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2023

SPMCIL published a notification regarding the Post of “Assistant Manager” in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये “असिस्टंट मॅनेजर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

What is SPMCIL?

Security Printing Press, Security Printing & Minting Corporation of India Limited (SPMCIL), a Schedule “A” Mini-Ratna Category-I Central Public Sector Enterprise Company, wholly owned by the Government of India.

जाहिरात क्र: 04/2023

जाहिरात पब्लिश तारीख: 10 जुलै 2023

शेवटची तारीख: 08 ऑगस्ट 2023

पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर

पद संख्या: 37 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 असिस्टंट मॅनेजर 37

शैक्षणिक पात्रता: प्रथम श्रेणी B.Tech/B.E. (प्रिंटिंग टेक्नोलॉजी/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/मेटलर्जी/केमिकल/कॉम्प्युटर/IT) किंवा प्रथम श्रेणी M.Sc (केमिस्ट्री) किंवा प्रथम श्रेणी कला/ग्राफिक डिझाईन/व्यावसायिक कला पदवी किंवा MCA

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 08 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: 

  • GEN/EWS/OBC – 600 Rs
  • SC/ST/ PwBD – 200 Rs

अर्ज: ऑनलाईन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज ऑनलाइन: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now