दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Mazagon Dock Bharti 2021 | माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2021

Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2021 | माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2021

Mazagon Dock Shipbuilders Limited has published a notification regarding the Posts Apprentice Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: अप्रेंटिस

शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2021

पद संख्या: 425 जागा 

Group A ( ग्रुप A )
अ क्र  ट्रेड चे नाव  पद संख्या 
01 ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 20
02 इलेक्ट्रिशियन 34
03 फिटर 62
04 पाईप फिटर 72
05 स्ट्रक्चरल फिटर 63
Group B ( ग्रुप B )
06 फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) 20
07 इलेक्ट्रिशियन 15
08 पाईप फिटर 15
09 वेल्डर 15
10 कोपा 15
11 कारपेंटर 21
Group C (  ग्रुप C )
12 रिगर 47
13 वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 26

शैक्षणिक पात्रता:  

  • ग्रुप A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  • ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
  • ग्रुप C: 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

वयाची अट: 

  • ग्रुप A: 15 ते 19 वर्षे
  • ग्रुप B: 16 ते 21 वर्षे
  • ग्रुप C: 14 ते 18 वर्षे

फी:  General/OBC/SEBC/EWS/AFC: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]

नोकरी ठिकाण: मुंबई

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )