दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Brigade of the Guards Regimental Centre Kamptee Bharti 2021 | गार्ड्स रेजिमेंटल सेंटर ब्रिगेड भरती 2021

Brigade of the Guards Regimental Centre Kamptee Bharti 2021 | गार्ड्स रेजिमेंटल सेंटर ब्रिगेड भरती 2021

Brigade of the Guards Regimental Centre has published a notification regarding the Posts of Cook, Washerman and Safaiwala in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

The Brigade of The Guards is a mechanised infantry regiment of the Indian Army.

गार्ड्स रेजिमेंटल सेंटर ब्रिगेड कामठी  मध्ये कुक, वॉशरमन आणि सफाईवाला  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: कुक, वॉशरमन आणि सफाईवाला

शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2021

एकूण पद संख्या: 08

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कुक 04
02 वॉशरमन 01
03 सफाईवाला 03

पात्रता: 

कुक – 10th or Equivalent
वॉशरमन – 10th or Equivalent
सफाईवाला – 10th or Equivalent

फी: नाही

पगार: 18,000 ते 63,200 Rs ( पदानुसार वेगळवेगळ  )

वयोमर्यादा: 18 ते 25 वर्षे ( SC/ ST – 05 Years And OBC / Ex-SM – 03 Years Relaxation ) [ Age as on 07 August 2021 ]

नोकरी ठिकाण: कामठी 

अर्ज पद्धती: ऑफलाईन ( अर्ज हे प्लेन पेपर वर करायच आहे सम्पूर्ण बायो डाटा सह आणि 02 पासपोर्ट फोटो ) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant, Brigade of the Guards Regimental Centre Kamptee 441001 ( Maharashtra )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

सिलेक्शन हे मेरिट बेस वर होणार आहे. ( कृपया जाहिरात बघा )

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा