दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

POWERGRID Bharti 2021 | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2021

POWERGRID Bharti 2021 | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2021

POWERGRID has published a notification regarding the Posts Apprentice Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: अप्रेंटिस

अर्ज सुरु  तारीख: 21 जुलाई  2021

शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2021

पद संख्या: 1110 जागा  ( महाराष्ट्र – 64 )

शैक्षणिक पात्रता: 

  • ITI अप्रेंटिस: ITI (इलेक्ट्रिकल)
  • डिप्लोमा अप्रेंटिस: सिव्हिल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पदवीधर अप्रेंटिस: B.E./B.Tech./B.Sc.(Engg.) (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन)
  • एक्झिक्युटिव (HR): MBA (HR) / MSW / PG डिप्लोमा (पर्सनेल मॅनेजमेंट/ पर्सनेल मॅनेजमेंट & इंडस्ट्रियल रिलेशन)

फी:  फी नाही

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )