दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MahaVitaran Amravati Bharti 2022 | महावितरण अमरावती भरती 2022

MahaVitaran Amravati Bharti 2022 | महावितरण अमरावती भरती 2022

MahaVitaran Amravati has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is Mahavitran?

Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a wholly-owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board.

महावितरण अमरावती मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 24 जून 2022

शेवटची तारीख: 01 जुलाई 2022

पदाचे नाव: अप्रेंटीस 

आस्थापना क्र: E10162701483

पद संख्या: 60

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) 20
02 तारतंत्री (वायरमन) 30
03 कोपा 10

शैक्षणिक पात्रता: 

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
  • राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री/तारतंत्री व कोपा व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण: अमरावती ( मोर्शी विभाग ) 

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑनलाइन

प्रशिक्षण कालावधी: 01 वर्षे 

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

src: lm


Expired:

* महावितरण अमरावती मध्ये विविध जागा साठी भरती *

MahaVitaran Amravati has published a notification regarding the Posts of Apprentice (Electrical Engineering Degree, Electrical Engineering Diploma ) Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is Mahavitran?

Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a wholly-owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board.

महावितरण अमरावती मध्ये अप्रेंटीस ( पदवी आणि पदविका ) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 27 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 07 मे 2022

पदाचे नाव: अप्रेंटीस ( पदवी आणि पदविका ) 

आस्थापना क्र: WMHAMS000011

पद संख्या: 40

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिग्री ( अप्रेंटीस ) 26
02 इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा ( अप्रेंटीस ) 14

शैक्षणिक पात्रता: B.E / B.Tech / Diploma in Electrical Engineering 

नोकरीचे ठिकाण: अमरावती

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑनलाइन

प्रशिक्षण कालावधी: 01 वर्षे 

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

नोट: अर्जदार जून 2019 पूर्वी उत्तीर्ण झाला नसावा.


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.