WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Kamptee Jobs 2022 | कामठी तालुक्यातील जॉब्स: 04 फेब्रुवारी 2023 

Nagpur Private Jobs 2023 | ( नागपूर जिल्हातील प्राइवेट जॉब्स ) 2023

We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Kamptee taluka from the Nagpur District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे नागपुर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

ST. VINCENT PALLOTTI SCHOOL RANALA, KAMPTEE, NAGPUR has published a notification regarding the Post of Teachers and other staff in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

एस.टी. व्हिन्सेंट पलोटी स्कूल रनाळा, कामठी, जि. नागपूर मध्ये “शिक्षक आणि इतर कर्मचारी” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 04 फेब्रुवारी 2023 

शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2023 

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव 
01 PPT
02 PRT
03 TGT
04 PTI
05 Computer
06 Dance/Music
07 Art & Craft
08 Special Educator
09 Lab Assistant
10 Peons/Ayas

शैक्षणिक पात्रता: 

PPT – Graduation with Montessori / NTT
PRT – All Subjects-Graduation with D.Ed./B.Ed.
TGT – All Subjects-Graduation with B.Ed.
PTI – B.P.Ed./M.P.Ed.
Computer – CS,IT,AI & DS-Equivalent Degrees
Dance/Music – Graduation with Diploma
Art & Craft – BFA/MFA
Special Educator –  B.Ed in Special Education
Lab Assistant -B.Sc/M.Sc/BCA
Peons/Ayas –  10/12 +

नोकरी ठिकाण: कामठी, जि. नागपूर

अर्ज: ऑफलाइन 

पत्ता: ST. VINCENT PALLOTTI SCHOOL, Opp. Indian Oil Petrol Pump, Kalamna Road, Ranala, Kamptee, Nagpur-441001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* कामठी तालुक्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 30 जून 2022 ) *

Nagpur Private Jobs 2022 | ( नागपूर जिल्हातील प्राइवेट जॉब्स ) 2022

We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Kamptee taluka from the Nagpur District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे नागपुर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Seth Kesarimal Porwal College of Arts and Science and Commerce, Kamptee, Dist. Nagpur has published a notification regarding the Post of Assistant Professor in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

सेठ केसरीमल पोरवाल कला आणि विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, कामठी, जि. नागपूर मध्ये “सहायक प्राध्यापक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 30 जून 2022

शेवटची तारीख: 12 जुलाई 2022 

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सहाय्यक प्राध्यापक 02

शैक्षणिक पात्रता: A Master‘s degree with 55% marks or The Ph.D. degree has been obtained from a foreign university/institution

नोकरी ठिकाण: कामठी, जि. नागपूर

अर्ज: ऑफलाइन 

पत्ता: सेठ केसरीमल पोरवाल कला आणि विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, कामठी -441001 जि. नागपूर, टेंपल रोड, सिव्हिल लाइन्स, नागपूर-440 001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी


Expired:

* कामठी तालुक्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 02 जून 2022 ) *

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

*** श्री. सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था, कामठी जि. नागपूर  ***

जाहिरात पब्लिश तारीख: 02 जून 2022

मुलाखत तारीख: 07 जून 2022 ( 01:00 PM ) वाजता 

संस्था चे नाव: श्री. सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था, कामठी जि. नागपूर

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 लेखापाल 03
02 लेखालिपीक 01

पात्रता: 

लेखापाल –  B.Com/M.Com/ MBA & Tally 9 ( 3 वर्षाचा Tally 9 / Online Banking व्यवहार ) 
लेखालिपीक – 12th Commerce / B.Com / Tally 9/ Marathi Typing ( 1 वर्षाचा Tally 9/ Marathi Typing ) 

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती: ऑनलाइन ( ईमेल ID ) 

ईमेल ID: [email protected] 

पत्ता: यादवराव भोयर शैक्षणिक परिसर रेल्वे स्टेशनमागे, नवीन कामठी, नागपूर 441001

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src: nb / skl


* कामठी तालुक्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 28 मे 2022) *

Master Noor Mohammad Urdu Primary School, Junior School and Urdu High School Varkheda Kamathi, Dist. Nagpur has published a notification regarding the Posts of Teachers in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

*** मास्टर नूर मोहम्मद उर्दू प्राथमिक शाळा, कनिष्ठ विद्यालय आणि उर्दू हायस्कुल येरखेडा कामठी, जि. नागपुर ***

जाहिरात पब्लिश तारीख: 28 मे 2022

मुलाखत तारीख: 12 जून 2022 ( 10:30 AM ते 01:00 PM ) वाजता 

शाळा चे नाव: मास्टर नूर मोहम्मद उर्दू प्राथमिक शाळा, कनिष्ठ विद्यालय आणि उर्दू हायस्कुलयेरखेडा कामठी, जि. नागपुर

पदाचे नाव: 

पद क्र  शाळा नाव  पद संख्या 
01 मास्टर नूर मोहम्मद उर्दू प्राथमिक शाळा,येरखेडा कामठी, जि. नागपुर (विनाअनुदानीत) 02
02 मास्टर नूर मोहम्मद उर्दू कनिष्ठ विद्यालय येरखेडा कामठी जि.नागपुर (अंशत: अनुदानित) 01
03 मास्टर नूर मोहम्मद उर्दू हायस्कुल येरखेडा कामठी जि. नागपुर (अनुदानित) 01

पात्रता: 

मास्टर नूर मोहम्मद उर्दू प्राथमिक शाळा,येरखेडा कामठी, जि. नागपुर (विनाअनुदानीत) – एच.एस.सी.डि.एड./डि.टी.एड
मास्टर नूर मोहम्मद उर्दू कनिष्ठ विद्यालय येरखेडा कामठी जि.नागपुर (अंशत: अनुदानित) – एम.ए. समाजशास्त्र / अर्थशास्त्र/ राज्यशास्त्र बी.एड.
मास्टर नूर मोहम्मद उर्दू हायस्कुल येरखेडा कामठी जि. नागपुर (अनुदानित) – बी.ए. बी.एड./ पदवीधर बि.एड.

नोकरी ठिकाण: नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत 

पत्ता: एम.एन.एम.ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कुल मिल्लत कॅम्पस, कलमना रोड, येरखेडा कामठी जि. नागपुर

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src: lm


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now