दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Chandurbazar Jobs 2023 | चांदूरबाजार तालुक्यातील जॉब्स: 04 फेब्रुवारी 2023

Amravati Private Jobs 2023 | ( अमरावती जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

Here in this blog post, we have shared the Jobs from the Amravati district in 2022, You can get the jobs for the students who have Qualifications 10th, 12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Punyashloka Vir Ahilya Devi Vi.Ja.Bha.Ja Primary Ashram School Borala, Ta. Chandurbazar, Dist. Amravati has published a notification regarding the Posts of Teaching Staff and Laboratory Assistants in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

जाहिरात पब्लिश तारीख: 04 फेब्रुवारी 2023

मुलाखत तारीख: 13 फेब्रुवारी 2023 ( 11:00 AM ते  03:00 PM ) वाजता 

शाळा चे नाव: पुण्यश्लोक विर अहिल्यादेवी वि.जा.भ.ज. प्राथमिक आश्रमशाळा बोराळा, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव पद संख्या 
01 पदवीधर प्राथमिक शिक्षक 02

पात्रता: बी.ए./डि.एड., बि.एड.

नोकरी ठिकाण: बोराळा, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती

निवड प्रक्रिया: मुलाखत 

मुलाखत पत्ता: पुण्यश्लोक विर अहिल्यादेवी वि.जा.भ.ज. प्राथमिक आश्रमशाळा बोराळा, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: lm

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

Amravati Private Jobs 2022 | ( अमरावती जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Amravati, Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Chandurbazartaluka from the Amravati District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

Please Refer Notification for more information.

अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Mahatma Phule Gramin Bigar Sheti Sahakari Patsanstha has published a notification regarding the Posts of Branch Manager, Junior Clerk, Peon and Watchman in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था सोनार पेठ, करजगाव, ता.चांदूर बाजार, जि.अमरावती

जाहिरात पब्लिश तारीख: 15 फेब्रुवारी 2022

मुलाखत  तारीख: 21 फेब्रुवारी 2022 ( 11:00 AM ते 01:00 PM ) वाजता 

पतसंस्था चे नाव: महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था सोनार पेठ, करजगाव, ता.चांदूर बाजार, जि.अमरावती

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 शाखा व्यवस्थापक 02
02 कनिष्ठ लिपिक 02
03 शिपाई 01
04 चौकीदार 01

पात्रता:

शाखा व्यवस्थापक – एम.बी.ए./एम. कॉम.
कनिष्ठ लिपिक – बी.कॉम./एम.सी.ए.
शिपाई – 12वी (04चाकी वाहन ट्रेन ड्रायवहार)
चौकीदार –  10 वी / 12 वी (04चाकी वाहन ट्रेन ड्रायवहार)

नोकरी ठिकाण: अमरावती.

मुलाखतीचा पत्ता: महात्मा फुले ग्रा.बी.शे.सह पतसंस्था मर्या., सोनार पेठ, करजगाव, ता. चांदूर बाजार, जि. अमरावती पि. 444809

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: lm