दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Chandrapur Taluka Jobs 2023 | चंद्रपूर तालुक्यातील जॉब्स: 04 फेब्रुवारी 2023

Chandrapur Jobs 2023 | ( चंद्रपूर जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स ) 2023

Here in this blog post, we have shared the Jobs from Chandrapur District in 2023, You can get the jobs for the students who have Qualifications 10th, 12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

चंद्रपूर, अमरावती, नागपूर, भंडारा, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

GURUSAI GROUP OF INSTITUTION, Chandrapur has published a notification regarding the Post of Teachers and other staff in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

GURUSAI GROUP OF INSTITUTION, Chandrapur

जाहिरात पब्लिश तारीख: 04 फेब्रुवारी 2023

मुलाखत तारीख: 05 फेब्रुवारी 2023 ते 07 फेब्रुवारी 2023 

इन्स्टिट्यूशन चे नाव: गुरुसाई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, चंद्रपूर

पदाचे नाव:

अ. क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 PRINCIPAL/VICE PRINCIPAL 02
02 HOD(CE,CO,EE,ME,MS) 05
03 FACULTY (CE,CO,EE,ME,MS) 20
04 PHYSICS 03
05 CHEMISTRY 03
06 MATHS 03
07 ENGLISH 03
08 LIBRARIAN 03
09 MARKETING EXECUTIVE 10
10 LAB. ASSISTANT 10
11 CLERK 05
12 DRIVER 05
13 COOK 02
14 SECURITY GUARD 04
15 PEON 10

शैश्निक पात्रता:  

PRINCIPAL/VICE PRINCIPAL – M.TECH (EXP.)
HOD(CE,CO,EE,ME,MS) – M.TECH
FACULTY (CE,CO,EE,ME,MS) – B.E./M.TEHCH
PHYSICS – M.SC (PHY)
CHEMISTRY – M.SC (CHEM)
MATHS – M.SC (MATH)
ENGLISH – M.A. B.ed
LIBRARIAN – B.LIB/M.LIB
MARKETING EXECUTIVE – ANY GRADUATION
LAB. ASSISTANT – I.T.I./DIPLOMA
CLERK – MAR.TYP. & MS-CIT
DRIVER – 04 WHEELER LIC.
COOK – EXP.
SECURITY GUARD – EXP
PEON – 10 TH/12TH

नोकरी ठिकाण: जि. चंद्रपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

पत्ता: GURUSAI POLYTECHNIC COLLEGE. DATALA SQUARE. CHANDRAPUR

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.


जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

Chandrapur Jobs 2021 ( चंद्रपूर जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Chandrapur, Amravati, Bhandara, Nagpur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

चंद्रपूर, अमरावती, नागपूर, भंडारा, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Here we are sharing the Jobs from the Chandrapur taluka from the Chandrapur District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

Hi-Tech College Of Pharmacy Padoli Phata, Nagpur Highway, Monwa, Post – Tadali, Chandrapur, 442406(M.S)

जाहिरात पब्लिश तारीख: 03 डिसेंबर 2021

मुलाखत तारीख: 07 डिसेंबर 2021 

कॉलेज चे नाव: हायटेक कॉलेज ऑफ फार्मसी पडोली फाटा, नागपूर हायवे, मोनवा, पोस्ट – ताडाळी, चंद्रपूर, 442406(M.S)

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 Assistant Professor 06
02 Computer Data Operator 01
03 Lab. Technician 04
04 Lab. Assistant 10
05 Store Keeper 01

पात्रता:

Assistant Professor – As per Pharmacy Council of India norms 
Computer Data Operator – B.C.A. or Graduate with Computer course
Lab. Technician – D.Pharm./B.Sc.(Science)
Lab. Assistant – S.S.C.
Store Keeper – D.Pharm. or Bachelor Degree

निवड प्रक्रिया: मुलाखत 

पत्ता: कॉलेज कॅम्पस ( हायटेक कॉलेज ऑफ फार्मसी पडोली फाटा, नागपूर हायवे, मोनवा, पोस्ट – ताडाळी, चंद्रपूर, 442406(M.S) )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: lm