साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती 2023
SECL Bharti 2023 | साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती 2023
South Eastern Coalfields Limited ( SECL ) has published a notification regarding the Posts of Mining Sardar T&S Group ‘C’ Deputy Surveyor (Mining) T&S Group ‘C’ in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.
What is SECL?
South Eastern Coalfields Limited ( SECL ) is the largest coal producing company of India. It is a “Miniratna” Company, and one of eight fully owned subsidiaries of Coal India Limited.
साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये “माइनिंग सरदार T&S ग्रुप ‘C’ आणि डेप्युटी सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘C” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र: SECL/BSP/MP/HQ/2023/477
जाहिरात तारीख: 31 जानेवारी 2023
अर्ज सुरु तारीख: 02 फेब्रुवारी 2023
शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2023 (11:59 PM)
पदाचे नाव: माइनिंग सरदार T&S ग्रुप ‘C’ आणि डेप्युटी सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘C’
पद संख्या: 405 जागा
अ. क्र . | पदाचे नाव | पद संख्या |
01 | माइनिंग सरदार T&S ग्रुप ‘C’ | 350 |
02 | डेप्युटी सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘C’ | 55 |
शैक्षणिक पात्रता:
माइनिंग सरदार T&S ग्रुप ‘C’ – 01) 10वी उत्तीर्ण 02) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र 03) गॅस परिक्षण प्रमाणपत्र 04) प्रथमोपचार प्रमाणपत्र |
डेप्युटी सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘C’ – 01) 10वी उत्तीर्ण 02) सर्व्हे प्रमाणपत्र |
नोकरी ठिकाण: छत्तीसगढ & मध्य प्रदेश
पगार: 31,852.56/- Rs
फी:
- General/OBC/EWS: 1180/- Rs
- SC/ST/PWD/ExSM: फी नाही
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 07 मार्च 2023 (05:00 PM)
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: General Manager (PIMP), SECL, Seepat Road, Bilaspur (CG), Pin -49S 006
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )