दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023; HPCL येथे 12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

HPCL Bharti 2023 | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023

HPCL has published a notification regarding the Posts of Assistant Process Technician, Assistant Boiler Technician, Assistant Fire & Safety Operator, and Assistant Maintenance Technician (Electrical) posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is HPCL?

Hindustan Petroleum Corporation Limited ( HPCL ), commonly referred to as HP, is an Indian oil and gas refining company headquartered in Mumbai.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन, असिस्टंट बॉयलर टेक्निशियन, असिस्टंट फायर अँड सेफ्टी ऑपरेटर आणि असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 01 फेब्रुवारी 2023

शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2023

पदाचे नाव: असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन, असिस्टंट बॉयलर टेक्निशियन, असिस्टंट फायर अँड सेफ्टी ऑपरेटर आणि असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)

पद सख्या: 60

पद क्र   पदाचे नाव  पद सख्या 
01 असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन 30
02 असिस्टंट बॉयलर टेक्निशियन 07
03 असिस्टंट फायर अँड सेफ्टी ऑपरेटर 18
04 असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) 05

पात्रता: 

असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन – 01) बी.एस्सी मध्ये एकूण 60% गुणांसह रसायनशास्त्र मुख्य विषय (ऑनर्स)/ पॉलिमर केमिस्ट्री/ इंडस्ट्रियल केमिस्ट्री 02) रासायनिक अभियांत्रिकी / पेट्रोकेमिकल अभियांत्रिकी / रासायनिक अभियांत्रिकी (फर्टिलायझर) / रासायनिक अभियांत्रिकी (प्लास्टिक आणि पॉलिमर) / केमिकल अभियांत्रिकी (साखर तंत्रज्ञान) / रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल अभियांत्रिकी / रासायनिक अभियांत्रिकी (तेल तंत्रज्ञान)/ रासायनिक अभियांत्रिकी (पॉलिमर टेक) मध्ये डिप्लोमा.
असिस्टंट बॉयलर टेक्निशियन – किमान 60% गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण आणि आयटीआय 02) बोईलर अटेन्ड प्रमाणपत्र
असिस्टंट फायर अँड सेफ्टी ऑपरेटर – 01) किमान 60% गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान) 02) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रापासून फायरमनसाठी बेसिक फायर फायटिंग कोर्स मध्ये प्रमाणपत्र किंवा नागपूर फायर कॉलेजमधून सब ऑफिसर्स कोर्स 03 ) लाईसन्स 
असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) – 01) किमान 60% गुणांसह इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा किंवा किमान 60% गुणांसह इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा

नोकरी ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

वयोमर्यादा: 01 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी:

  • 590/- रुपये
  • SC/ST/PwBD – शुल्क नाही

पगार: 27,500/- रुपये ते 1,00,000/- रुपये. ( पदानुसार वेगळवेगळ ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

*हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022*

HPCL Bharti 2022 | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022

HPCL has published a notification regarding the Posts of Officer and Engineer posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is HPCL?

Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) is a subsidiary of Oil and Natural Gas Corporation which is under the ownership of the Ministry of Petroleum and Natural Gas of the Government of India with its headquarters in Mumbai, Maharashtra

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये अधिकारी आणि अभियंता या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 21 जून 2022

अर्ज सुरु तारीख: 23 जून 2022 ( 12:00 PM ) वाजता पासून 

शेवटची तारीख: 22 जुलै 2022 ( 23:59 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: अधिकारी आणि अभियंता

पद सख्या: 294

पद क्र   पदाचे नाव  पद सख्या 
01 मेकॅनिकल इंजिनिअर 103
02 इलेक्ट्रिकल इंजिनिअर 42
03 इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअर 30
04 सिव्हिल इंजिनिअर 25
05 केमिकल इंजिनिअर 07
06 इन्फॉर्मेशन सिस्टम ऑफिसर 05
07 सेफ्टी ऑफिसर 13
08 फायर & सेफ्टी ऑफिसर 02
09 क्वालिटी कंट्रोल ऑफिसर 27
10 ब्लेंडिंग ऑफिसर 05
11 चार्टर्ड अकाउंटेंट (CA) 15
12 HR ऑफिसर 08
13 वेलफेयर ऑफिसर (विशाख रिफायनरी) 01
14 वेलफेयर ऑफिसर (मुंबई रिफायनरी) 01
15 लॉ ऑफिसर 05
16 लॉ ऑफिसर-HR 02
17 मॅनेजर/सिनियर मॅनेजर-इलेक्ट्रिकल 03

पात्रता: 

मेकॅनिकल इंजिनिअर – मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी.
इलेक्ट्रिकल इंजिनिअर – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअर – इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी.
सिव्हिल इंजिनिअर – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
केमिकल इंजिनिअर – केमिकल इंजिनिअरिंग पदवी.
इन्फॉर्मेशन सिस्टम ऑफिसर – कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी.
सेफ्टी ऑफिसर – (01) मेकॅनिकल/सिव्हिल/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी (02) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी.
फायर & सेफ्टी ऑफिसर – (01) B.E/ B.Tech (फायर / फायर & सेफ्टी इंजिनिअरिंग) (02) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी
क्वालिटी कंट्रोल ऑफिसर – (01) M.Sc. (केमिस्ट्री- एनालिटिकल/फिजिकल/ऑर्गेनिक/इनऑर्गेनिक) (02) 03 वर्षे अनुभव
ब्लेंडिंग ऑफिसर – (01) M.Sc. (केमिस्ट्री-एनालिटिकल/फिजिकल/ऑर्गेनिक/इनऑर्गेनिक) (02) 03 वर्षे अनुभव
चार्टर्ड अकाउंटेंट (CA) – चार्टर्ड अकाउंटेंट (CA) 50% गुणांसह
HR ऑफिसर – HR/पर्सोनल मॅनेजमेंट/औद्योगिक संबंध/मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी किंवा HR/पर्सोनल मॅनेजमेंटमधील स्पेशलायझेशनसह MBA
वेलफेयर ऑफिसर (विशाख रिफायनरी) – (01) कला / विज्ञान / वाणिज्य किंवा कोणत्याही विद्यापीठातील कायद्यातील पदवी (ii) पदव्युत्तर पदवी किंवा पदविका ज्यात कामगार कायदे समाविष्ट आहेत
वेलफेयर ऑफिसर (मुंबई रिफायनरी) – सामाजिक शास्त्रात पदवी किंवा डिप्लोमा.
लॉ ऑफिसर – (01) पदवीनंतर कायद्याचा 3 वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम किंवा बारावीनंतर कायद्याचा 5 वर्षांचा अभ्यासक्रम 60% गुणांसह [SC/ST/PwBD: 55% गुण] (02) 01 वर्ष अनुभव
लॉ ऑफिसर-HR – (01) पदवीनंतर कायद्याचा 3 वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम किंवा बारावीनंतर कायद्याचा 5 वर्षांचा अभ्यासक्रम 60% गुणांसह [SC/ST/PwBD: 55% गुण] (02) 01 वर्ष अनुभव
मॅनेजर/सिनियर मॅनेजर-इलेक्ट्रिकल – (01) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (02) 09/12 वर्षे अनुभव.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

वयोमर्यादा: 18 ते 37 वर्षे [ कृपया जाहिरात बघा ]

फी:

  • General/OBC-NC/EWS: 1180/- Rs
  • SC/ST/PwBD: फी नाही

पगार: 50,000 ते 2,40,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )