MahaTransco Bharti 2022 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती 2022
MahaTransco Bharti 2022 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती 2022
MahaTransco has published a notification regarding the Posts of Executive Director, Chief General Manager, Deputy General Manager, Chief Engineer, Superintending Engineer, and Assistant Engineer in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
What is MahaTransco?
Mahapareshan or Mahatransco is a wholly owned by government of Maharashtra and the major electricity transmission company in the state of Maharashtra
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये “कार्यकारी संचालक, मुख्य महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि सहायक अभियंता” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 30 मार्च 2022
शेवटची तारीख: 19 एप्रिल 2022
पदाचे नाव: कार्यकारी संचालक, मुख्य महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि सहायक अभियंता
पद संख्या: 244
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | कार्यकारी संचालक | 02 |
02 | मुख्य महाव्यवस्थापक | 02 |
03 | उपमहाव्यवस्थापक | 01 |
04 | मुख्य अभियंता | 04 |
05 | अधीक्षक अभियंता | 12 |
06 | सहायक अभियंता | 223 |
शैक्षणिक पात्रता:
कार्यकारी संचालक – 01) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी 02) 15 वर्षे अनुभव |
मुख्य महाव्यवस्थापक – 01) संगणक / माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी मध्ये अभियांत्रिकी पदवी किंवा ३ वर्षे संगणक अनुप्रयोग / संगणक व्यवस्थापन / प्रणाली व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी. 02) एम.बी.ए. किंवा समकक्ष पदवी 03) 15 वर्षे अनुभव |
उपमहाव्यवस्थापक – (संगणक अभियांत्रिकी) / (माहिती तंत्रज्ञान) / (संगणक) / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी) मध्ये बी.ई. किंवा (संगणक / आयटी) बी.टेक. / किंवा एमबीए सह फायनान्स मध्ये स्पेशलायझेशन किंवा मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून 03 वर्षे संगणक अनुप्रयोग (MCA) पदव्युत्तर पदवी / किंवा समतुल्य 03) 12 वर्षे अनुभव |
मुख्य अभियंता – 01) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी 02) 15 वर्षे अनुभव |
अधीक्षक अभियंता – 01) इलेक्ट्रिकल/सिव्हिल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी किंवा समकक्ष 02) 12 वर्षे अनुभव |
सहायक अभियंता – लवकरच उपलब्ध होइल |
नोकरीचे ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)
वयोमर्यादा: 45 ते 62 वर्षे ( पदानुसार वेगळ वेगळ )
अर्ज पद्धती: ऑफलाईन
फी:
खुला प्रवर्ग – 800 Rs
राखीव प्रवर्ग – 400 Rs
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager (HR), Plot No, C-19, E-Block, Prakashganga, 7th floor, HR Department, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051.
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )
कार्यकारी संचालक – पाहा |
मुख्य महाव्यवस्थापक – पाहा |
उपमहाव्यवस्थापक – पाहा |
मुख्य अभियंता – पाहा |
अधीक्षक अभियंता – पाहा |
सहायक अभियंता – पाहा |
शोर्ट जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.