WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Air India Air Services Limited Bharti 2022 | एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड भरती 2022

Air India Air Services Limited Bharti 2022 | एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड भरती 2022

Air India Air Services Limited has published a notification regarding the Posts of Dy. Terminal Manager, Duty Manager, Duty Officer, Jr. Executive, Customer Agent, Jr. Customer Agent, Ramp Service Agent, Sr. Ramp Service Agent, Utility Agent Cum Ramp Driver, & Handyman in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह, कस्टमर एजंट, ज्युनियर कस्टमर एजंट, रॅम्प सर्व्हिस एजंट, सीनियर रॅम्प सर्व्हिस एजंट, युटिलिमिटेड टी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हँडीमन  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 01 एप्रिल 2022

पदाचे नाव: डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह, कस्टमर एजंट, ज्युनियर कस्टमर एजंट, रॅम्प सर्व्हिस एजंट, सीनियर रॅम्प सर्व्हिस एजंट, युटिलिमिटेड टी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हँडीमन

पद संख्या: 1184 जागा

पद क्र पदाचे नाव पद संख्या 
01डेप्युटी टर्मिनल मॅनेजर02
02ड्यूटी मॅनेजर-रॅम्प02
03ड्यूटी मॅनेजर- पॅक्स07
04ड्यूटी ऑफिसर-पॅक्स02
05ड्यूटी ऑफिसर-कार्गो07
06ज्युनियर एक्झिक्युटिव-पॅक्स17
07ज्युनियर एक्झिक्युटिव-टेक्निकल04
08कस्टमर एजंट360
09ज्युनियर कस्टमर एजंट20
10रॅम्प सर्विस एजंट47
11सिनियर रॅम्प सर्विस एजंट16
12यूटिलिमिटेड टी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर80
13हॅंडीमन620

शैक्षणिक पात्रता: 

डेप्युटी टर्मिनल मॅनेजर – (1) पदवीधर (2) 18 वर्षे अनुभव.
ड्यूटी मॅनेजर-रॅम्प – (1) पदवीधर किंवा मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) 18 वर्षे अनुभव.
ड्यूटी मॅनेजर- पॅक्स – (1) पदवीधर (2) 16 वर्षे अनुभव.
ड्यूटी ऑफिसर-पॅक्स – (1) पदवीधर (2) 12 वर्षे अनुभव.
ड्यूटी ऑफिसर-कार्गो – (1) पदवीधर (2) 12 वर्षे अनुभव.
ज्युनियर एक्झिक्युटिव-पॅक्स – पदवीधर व 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA व 06 वर्षे अनुभव.
ज्युनियर एक्झिक्युटिव-टेक्निकल – (1) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (2) हलके वाहन चालक परवाना (LMV)
कस्टमर एजंट – पदवीधर + IATA – UFTAA/IATA – FIATA or IATA – DGR / IATA – CARGO डिप्लोमा किंवा पदवीधर +01 वर्ष अनुभव
ज्युनियर कस्टमर एजंट – IATA – UFTAA/IATA – FIATA or IATA – DGR / IATA – CARGO डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण +01 वर्ष अनुभव
रॅम्प सर्विस एजंट -(1) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकलऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) (2) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
सिनियर रॅम्प सर्विस एजंट – (1) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकलऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) (2) अवजड वाहन चालक परवाना (HMV) (3) 04 वर्षे अनुभव 
यूटिलिमिटेड टी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – (1) 10वी उत्तीर्ण (2) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
हॅंडीमन –  10वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: मुंबई

फी: DD ( Demand Draft )

  • General/OBC: 500/- Rs 
  • SC/ST/ExSM: फी नाही

थेट मुलाखत: (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)

पद क्र.1 ते 7: 04 एप्रिल 2022
पद क्र.8 आणि 9: 05 एप्रिल 2022
पद क्र.10 आणि 11: 07 एप्रिल 2022
पद क्र.12: 09 एप्रिल 2022
पद क्र.13: 11 एप्रिल 2022

पगार: 17,520 /- Rs ते 60,000 /- Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

मुलाखतीचे ठिकाण: Systems & Training Division 2nd floor, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport Terminal-2,Gate No.-5,Sahar, Andheri-E,Mumbai-400099

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा व अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now