दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Nagar Parishad Balapur, ( Akola ) Bharti 2022 | नगर परिषद बाळापूर, अकोला भरती 2022

Nagar Parishad Balapur, ( Akola ) Bharti 2022 | नगर परिषद बाळापूर, अकोला भरती 2022

Nagar Parishad Balapur, ( Akola ) has published a notification regarding the Posts of Civil Engineer in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

नगर परिषद बाळापूर, अकोला मध्ये स्थापत्य अभियंता या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 02 एप्रिल 2022

अर्ज सुरु तारीख: 04 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 07 एप्रिल 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: स्थापत्य अभियंता

पद संख्या: 01 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 स्थापत्य अभियंता 01

शैक्षणिक पात्रता: ( Graduation / Post graduation ) in Civil Engineering And ( Required 03 Years Experience ) 

फी: नाही

अर्ज पद्धति: ऑफलाइन 

पगार: 35,000 Rs 

नोकरी ठिकाण: बाळापूर, जि.अकोला

अर्ज पाठविण्याचा पत्ता: नगर परिषद बाळापूर, जि.अकोला

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

( ही तात्पुरत्या स्वरूपात पद भरती 11 महिन्याकारिता )

 src: lm


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.