दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gondia Bharti 2022 | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गोंदिया भरती 2022

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gondia Bharti 2022 | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गोंदिया भरती 2022

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gondia has published a notification regarding the Posts of Teachers in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गोंदिया मध्ये शिक्षक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 02 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 13 एप्रिल 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: शिक्षक

पद संख्या: 04 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 शिक्षक 04

शैक्षणिक पात्रता: एम.एस्सी. बी.एड. (भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित ) 

फी: नाही

अर्ज पद्धति: ऑफलाइन 

पगार: 40,000 Rs 

नोकरी ठिकाण: देवरी, गोंदिया

अर्ज पाठविण्याचा पत्ता: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी, गोंदिया- 441901.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

 src: eh


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.