दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ECIL Bharti 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2022

ECIL Bharti 2022 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2022

ECIL ( Electronics Corporation of India Limited ) has published a notification regarding the Posts of Junior technicians in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is ECIL?

Electronics Corporation of India Limited (ECIL) is a Government of India Enterprise under the Department of Atomic Energy, established on 11 April 1967 by A. S. Rao at Hyderabad.

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ज्युनियर टेक्निशियन या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 13/2022

जाहिरात पब्लिश तारीख: 02 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 11 एप्रिल 2022 (02:00 PM)

पदाचे नाव: ज्युनियर टेक्निशियन

पद संख्या: 1625 जागा

पद क्र  पदाचे नाव  ट्रेड चे नाव
पद संख्या 
01 ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 814
इलेक्ट्रिशियन 184
फिटर 627

शैक्षणिक पात्रता: (01) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/फिटर) (02) 01 वर्ष अनुभव

फी: नाही

अर्ज पद्धति: ऑनलाइन 

वयोमर्यादा: 31 मार्च 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.