दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Sinkhedraja Jobs 2022 | सिंखेडराजा तालुक्यातील जॉब्स: 02 एप्रिल 2022

Buldhana Private Jobs 2022 | ( बुलढाणा जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Buldhana, Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Sinkhedraja taluka from the Buldhana District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे बुलढाणा जिल्ह्यातील सिंखेडराजा तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

Please Refer Notification for more information.

बुलढाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Gawande College of Pharmacy, Sakharkherda Ta. Sinkhedraja, Dist. Buldhana has published a notification regarding the Posts of Professor, Associate Professor, and Assistant Professor in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

Gawande College of Pharmacy, Sakharkherda Ta. Sinkhedraja, Dist. Buldhana

जाहिरात पब्लिश तारीख: 02 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 11 एप्रिल 2022 ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 10 दिवसाच्या  ) वाजता 

कॉलेज चे नाव: गावंडे कॉलेज ऑफ फार्मसी, साखरखेर्डा ता. सिंखेडराजा, जि. बुलढाणा

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 Principal 01
02 Professor 02
03 Associate Professor 06
04 Assistant Professor 19

पात्रता: 

Principal – Bachelor and Master’s Degree in Pharmacy / P.hD And  ( 10 ) Years of Experience 
Professor – Bachelor and Master’s Degree in Pharmacy ( 10 ) Years Experience 
Associate Professor – Bachelor and Master’s Degree in Pharmacy ( 05 ) Years Experience 
Assistant Professor – Bachelor and Master’s Degree in Pharmacy ( 05 ) Years Experience 

नोकरी ठिकाण: साखरखेर्डा ता. सिंखेडराजा, जि. बुलढाणा

अर्ज: ऑफलाइन 

अर्ज पठ्विन्याचा पत्ता: Secretary, Neharu Yuva krida Wa sankrutik mandal, Gawande College of Pharmacy, Sakharkherda Ta. Sinkhedraja, Dist. Buldhana, Maharashtra – 443202

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

src: lm


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]