RARI Nagpur Bharti 2022 | प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, नागपूर भरती 2022
RARI Nagpur Bharti 2022 | प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, नागपूर भरती 2022
RARI Nagpur has published a notification regarding the Posts of Senior Research Fellow and Hindi Assistant in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.
प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, नागपूर मध्ये “वरिष्ठ संशोधन फेलो आणि हिंदी सहाय्यक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
What is RARI?
Regional Ayurveda Research Institute, Nagpur
This Institute is situated in the center of India at Nagpur. The institute was established as Regional Research Center (Ayurveda) on first July 1972, Recently on 22nd Dec 2020 this institute is renamed as ‘Regional Ayurveda Research Institute’.
***Walk-In-Interview***
जाहिरात तारीख: 04 एप्रिल 2022
पदाचे नाव: वरिष्ठ संशोधन फेलो आणि हिंदी सहाय्यक
पद संख्या: 07
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | वरिष्ठ संशोधन फेलो | 06 |
02 | हिंदी सहाय्यक | 01 |
शैक्षणिक पात्रता:
वरिष्ठ संशोधन फेलो – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून बीएमएमएस पदवी 02) एमडी/ एमएस (आयु.) उच्च पदवी |
हिंदी सहाय्यक – 01) पदव्युत्तर पदवी हिंदी विषयात 02) केंद्र सरकार राज्य सरकार अथवा सार्वजनिक क्षेत्रा मधून सेवानिवृत्त कर्मचारी |
नोकरी ठिकाण: नागपूर
निवड प्रक्रिया: मुलाखत
वयोमर्यादा: 01 जानेवारी 2022 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
फी: नाही
पगार: 30,000 Rs ते 35,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )
मुलाखत तारीख:
वरिष्ठ संशोधन फेलो – 11 एप्रिल 2022 ( 10: 00 AM ) वाजता |
हिंदी सहाय्यक – 12 एप्रिल 2022 ( 10: 00 AM ) वाजता |
मुलाखतीचा पत्ता: Regional Ayurveda Research Institute, Nagpur
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
src: lm
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.