RHFL Nagpur Bharti 2022 | रेपको होम फायनान्स लिमिटेड नागपूर 2022
RHFL Nagpur Bharti 2022 | रेपको होम फायनान्स लिमिटेड नागपूर भरती 2022
RHFL Nagpur has published a notification regarding the Posts of Executive/ Trainee in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
What is RHFL?
Repco Home Finance Ltd (RHFL) is a professionally managed housing finance company headquartered in Chennai, Tamil Nadu. RHFL is operating through 155 branches and 22 satellite centers in Tamil Nadu, Andhra Pradesh, Telangana, Jharkhand, Kerala, Karnataka, Maharashtra, Madhya Pradesh, Gujarat, Odisha, West Bengal, Rajasthan, and Puducherry.
रेपको होम फायनान्स लिमिटेड नागपूर मध्ये “कार्यकारी / प्रशिक्षणार्थी” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
***RECRUITMENT OF CLERICAL CADRE (EXECUTIVE/ TRAINEE) FOR VARIOUS LOCATIONS IN MAHARASHTRA – WALK-IN INTERVIEW at RHFL Nagpur Branch***
जाहिरात तारीख: 30 मार्च 2022
नोंदणी तारीख: 01 एप्रिल 2022
मुलाखत तारीख: 04 एप्रिल 2022 ( 10:00 AM ) वाजता
पदाचे नाव: कार्यकारी / प्रशिक्षणार्थी
पद क्र | पदाचे नाव |
01 | कार्यकारी / प्रशिक्षणार्थी |
शैक्षणिक पात्रता:
01) UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह कोणताही पदवीधर प्राधान्याने बी.कॉम (किंवा समतुल्य आणि HSC/डिप्लोमा).
02) मुक्त विद्यापीठातील पदवीधरांचा विचार केला जाणार नाही.
नोकरी ठिकाण: नागपूर
वयोमर्यादा: 01 एप्रिल 2022 रोजी 25 वर्षापर्यंत.
फी: नाही
पगार: 9500 Rs ते 21,000 Rs
अर्ज पद्धती: ऑफलाइन
नोंदणी: मोबाईल क्रमांक – 9370070721, लँडलाइन क्रमांक – 0712 – 2540135 ( रजिस्ट्रेशन साठी इथे कॉल करावे )
मुलाखतीचे ठिकाण: Repco Home Finance Limited Nagpur branch KHULLAR CHAMBERS, 1st Floor, Office No.101, Munje Chowk, Sitabuldi, Nagpur – 440 012
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.