WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 | महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 | महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023

Maharashtra Nagar Parishad has published a notification regarding the Posts of “Civil Engineer, Electrical Engineer, Computer Engineer, Water Supply Drainage and Sanitation Engineer, Auditor / Accountant, Tax Assessment and Administrative Officer, Fire Officer & Sanitary Inspector” in 2023. Candidates who are interested can read the notification and apply for this job.

***महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023***

महाराष्ट्र नगर परिषद मध्ये “स्थापत्य अभियंता, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, पाणी पुरवठा ड्रेनेज आणि स्वच्छता अभियंता, लेखा परीक्षक / लेखापाल, कर मूल्यांकन आणि प्रशासकीय अधिकारी, अग्निशमन अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: नपप्रसं/कक्ष-3ब/संवर्ग पदभरती/प्र.क्र/01/2023/3838

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023

जाहिरात पब्लिश तारीख: 14 जुलै 2023

शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2023 ( 11:59 PM ) वाजता पर्यंत 

पद संख्या: 1782 जागा

पद क्र. पदाचे नाव    पद संख्या 
01 स्थापत्य अभियंता, गट-क 291
02 विद्युत अभियंता, गट-क 48
03 संगणक अभियंता,गट-क 45
04 पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क 65
05 लेखापरीक्षक/लेखापाल,गट-क 247
06 कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क 579
07 अग्निशमन अधिकारी, गट-क  372
08 स्वच्छता निरीक्षक, गट-क 35

शैक्षणिक पात्रता: 

स्थापत्य अभियंता, गट-क – 01) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा / डिग्री 02) MS-CIT किंवा समतुल्य 03) अनुभव 
विद्युत अभियंता, गट-क – 01) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा / डिग्री 02) MS-CIT किंवा समतुल्य 03) अनुभव 
संगणक अभियंता,गट-क – 01) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  / डिग्री 02) MS-CIT किंवा समतुल्य 03) अनुभव 
पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क – 01) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा / डिग्री 02) MS-CIT किंवा समतुल्य 03) अनुभव 
लेखापरीक्षक/लेखापाल,गट-क – 01) बी.कॉम 02) MS-CIT किंवा समतुल्य
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क – 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) MS-CIT किंवा समतुल्य
अग्निशमन अधिकारी, गट-क  – 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण 03) MS-CIT किंवा समतुल्य
स्वच्छता निरीक्षक, गट-क – 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

वयोमर्यादा: 20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ – 05 वर्षे सूट]

फी: 

  • खुला प्रवर्ग: 1000/- Rs
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 900/- Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

सिल्याबस: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now