दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Wardha Rojgar Melawa Bharti 2023 | वर्धा रोजगार मेळावा भरती 2023

Wardha Rojgar Melawa Bharti 2023 | वर्धा रोजगार मेळावा भरती 2023

District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre ( Mahaswayam ) has published a notification regarding the recruitment of “Private employer” vacancies. Candidates who are interested in they can read the notification and apply.

***जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (महास्वयम्) वर्धा***

***PANDIT DIN DAYAL UPADHYAY MEGA JOB FAIR 2023***

वर्धा रोजगार मेळावा मध्ये “विविध पदाच्या” जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे आणि मेळाव्यामधी सहभागी व्हावे.

जाहिरात तारीख: 12 जुलै 2023

मेळाव्याची तारीख: 13 जुलै 2023 ( गुरुवार ) ला 

पद संख्या: 121 जागा

पात्रता: 10th, 12th, ITI, Diploma or Degree

अर्ज पध्दती: ऑनलाईन

राज्य: महाराष्ट्र 

विभाग: नागपूर

जिल्हा: वर्धा

नोकरी ठिकाण: वर्धा, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, वाशीम आणि यवतमाळ

मेळाव्याचा पत्ता: इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वर्धा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

रिक्त जागा बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

*माहिती बघा: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

सर्वात आधी तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यानंतर तुम्ही अप्लाई करू शकता.