दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Records Brigade of the Guards Kamptee Bharti 2022 | रेकॉर्ड ब्रिगेड ऑफ द गार्ड्स कामठी भरती 2022

Records Brigade of the Guards Kamptee Bharti 2022 | रेकॉर्ड ब्रिगेड ऑफ द गार्ड्स कामठी भरती 2022

Records Brigade of the Guards Kamptee has published a notification regarding the Posts of Lower Division Clerk (LDC) Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

Records Brigade of the Guards Kamptee?

Records Brigade of the Guards Kamptee comes Under the ministry of defence, Government of india.

रेकॉर्ड ब्रिगेड ऑफ द गार्ड्स कामठी मध्ये “लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 13 ऑगस्ट 2022

शेवटची तारीख: 10 सप्टेंबर 2022

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) 01

शैक्षणिक पात्रता:

01) 12th Pass 

02) Type Writing in English with a Minimum Speed Of 35 WPM

नोकरी ठिकाण: कामठी, जिल्हा – नागपूर

वयोमर्यादा: 18 वर्षे ते 25 वर्षे

फी: नाही 

पगार: 19,900 Rs ते 63,200 Rs 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य अभिलेख अधिकारी, अभिलेख ब्रिगेड ऑफ गार्ड्स कामठी, जिल्हा नागपूर-441001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

अर्ज बघा: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )



जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

src: en 13 Aug