दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MAHA DES Bharti 2023 | महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023

MAHA DES Bharti 2023 | महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023

MAHA DES has published a notification regarding the Posts of “Assistant Research Officer, Group-B, Statistical Assistant, Group-C, and Investigator, Group-A” Posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is DES?

DES ( Directorate of Finance and Statistics Planning Department ) is a Principal Statistical Organisation of State Government and is declared as “Nodal Agency” for all statistical activities in the State.

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय मध्ये “सहाय्यक संशोधन अधिकारी गट-ब, सांख्यिकी सहाय्यक गट-क आणि अन्वेषक गट-अ” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 15 जुलै 2023

शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

पद संख्या: 260 जागा 

पदाचे नाव:

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 सहाय्यक संशोधन अधिकारी गट-ब 39
02 सांख्यिकी सहाय्यक गट-क 94
03 अन्वेषक गट-अ 127

शैक्षणिक पात्रता:

सहाय्यक संशोधन अधिकारी गट-ब – सांख्यिकी/ बायोमेट्री/गणित/अर्थशास्त्र/ इकॉनॉमेट्रिक्स/गणिती अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + ISI/ICAR मधून संख्या शास्त्रातील पदव्युत्तर पदविका.
सांख्यिकी सहाय्यक गट-क – गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदव्युत्तर पदवी किंवा 45% गुणांसह गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदवी.
अन्वेषक गट-क – 10वी उत्तीर्ण.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

वयोमर्यादा: 01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

फी: 

  • खुला प्रवर्ग: 1000/- Rs
  • अराखीव प्रवर्ग: 900/- Rs
  • माजी सैनिक: फी नाही

पगार: 25,500/- Rs ते 1,22,800/- Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

अर्ज पद्धती: ऑफलाईन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

src: en 13 Aug