WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Lipi Mhanje Kay | लिपी म्हणजे काय?

लिपी हा शब्द ‘लिंपणे’ या शब्दावरून रूढ झाला आहे.

व्याख्या: आपण ज्या खुणांनी लेखन करतो, त्याला लिपी असे म्हणतात.

मराठी भाषेची लिपी ‘देवनागरी’ असून ती डावीकडून उजवीकडे लिहितात. दिव् या धातूपासून देव हा शब्द तयार झाला आहे. त्याचा अर्थ प्रकाशने असा होतो. मराठी भाषेला प्राकृत, महारठी, देशी, मराठी ही वेगवेगळ्या काळातील नावे आहेत.

मराठी, गुजराती, संस्कृत व हिंदी या भाषांची लिपी ‘देवनागरी’ आहे. लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले आहे.

दक्षिण भारतातील भाषा द्रविडीयन गटातील असून त्यांना अभिजात (मूळ) भाषांचा दर्जा आहे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now