दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Kendriya Vidyalaya Kamptee Bharti 2022 | केन्द्रीय विद्यालय, एस.एम. लाईन्स कामठी भरती 2022

Kendriya Vidyalaya Kamptee Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय कामठी भरती 2022

Kendriya Vidyalaya Kamptee has published a notification regarding the Posts PRT, Doctor, Nurse, Games & Sports Instructor, PGT, TGT, and Computer Instructor Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

***Contractual Walk-In-Interview 2022-2023***

What is Kendriya Vidyalaya Sangathan?

The Kendriya Vidyalaya Sangathan is a system of central government schools in India that are instituted under the aegis of the Ministry of Education.

केंद्रीय विद्यालय कामठी मध्ये “पीआरटी, डॉक्टर, नर्स, खेळ आणि क्रीडा प्रशिक्षक, पीजीटी, टीजीटी आणि संगणक प्रशिक्षक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 12 मार्च 2022

मुलाखत तारीख: 21 मार्च 2022 ते 22 मार्च 2022 ( 08:30 AM ) वाजता उपस्थित रहावे

पदाचे नाव: पीआरटी, डॉक्टर, नर्स, खेळ आणि क्रीडा प्रशिक्षक, पीजीटी, टीजीटी आणि संगणक प्रशिक्षक

पद क्र  पदाचे नाव 
01 पीआरटी
02 डॉक्टर
03 नर्स
04 खेळ आणि क्रीडा प्रशिक्षक
05 पीजीटी
06 टीजीटी
07 संगणक प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता:  कृपया जाहिरात बघावी

पीआरटी – Senior Secondary School Certificate/ Intermediate with at least 50% marks and BTC/ JBT/ D.Ed/B.Ed/CTET qualified candidates will be preferred.
डॉक्टर – Minimum MBBS and registered with MCI
नर्स – Diploma in Nursing
खेळ आणि क्रीडा प्रशिक्ष – B.PEd, must have played participated in National State level in concerned game
पीजीटी – Post Graduate in concerned subject with at least 50% marks and B.Ed. from a recognized University
टीजीटी – Graduation in respective subjects with 50% marks and B.Ed. from recognized University CTET qualified candidates will be preferred
संगणक प्रशिक्षक – B.E or B.Tech. (Computer Sciencey BCA/ MCA/ M.Sc. (Computer Sciencey MS (Electronic) with Computer Sci per month (For Primary) Componenty MSc (TV B.Sc. (Computer Sc.y Graduation with Science PGDCA

फी: नाही  

नोकरी ठिकाण: कामठी, जिल्हा – नागपूर 

निवड प्रक्रिया: मुलाखत

पगार: 21,250 ते 27,500 रुपये. 

मुलाखतीचा पत्ता: केंद्रीय विद्यालय कामठी , (महाराष्ट्र )- 441906

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

सुचना:

  • नोंदणीची वेळ फक्त सकाळी 08:30 ते सकाळी 10:30 पर्यंत असेल.
  • उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • सर्व अटी आणि शर्ती KVS ने वेळोवेळी केलेल्या बदलांच्या अधीन आहेत.

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.