दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Homeopathic Medical College Akola Bharti 2022 | होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अकोला भरती 2022

Homeopathic Medical College Akola Bharti 2022 | होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अकोला भरती 2022

Homeopathic Medical College Akola has published a notification regarding the Posts Principal, Professor, Reader, and Lecturer Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.

होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अकोला मध्ये “प्राचार्य, प्राध्यापक, वाचक आणि व्याख्याता” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 10 मार्च 2022

शेवटची तारीख: 17 मार्च 2022

पदाचे नाव: प्राचार्य, प्राध्यापक, वाचक आणि व्याख्याता

एकूण पद संख्या: 17

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्राचार्य 01
02 प्राध्यापक 10
03 वाचक 02
04 व्याख्याता 04

शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात बघावी

प्राचार्य – Post Graduate qualification in Homoeopathy and holding a post of not less than the teaching cadre of Professor in a Degree level Homoeopathic College for at least two years.
प्राध्यापक – Post Graduate qualification in Homoeopathy with three years of teaching experience
वाचक – Post Graduate qualification in Homoeopathy with four years of teaching experience
व्याख्याता – Post-Graduate Medical Degree in the concerned subject recognized by the Medical Council of India.

फी: नाही  

नोकरी ठिकाण: अकोला

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याच पत्ता: होमिओपॅथिक एज्युकेशन सोसायटी, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, अकोट रोड अकोला – 444 001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन व पॉलिसी वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.