दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Digras Jobs 2022 | दिग्रस तालुक्यातील जॉब्स: 09 मार्च 2022

Yavatmal Private Jobs 2022 | ( यवतमाळ जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Yavatmal, Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Digras taluka from the Yavatmal District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

यवतमाळ , नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

VIDYANIKETAN ENGLISH SCHOOL & JUNIOR COLLEGE, DIGRAS, Dist. Yavatmal has published a notification regarding the Posts of Teachers in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

VIDYANIKETAN ENGLISH SCHOOL & JUNIOR COLLEGE, DIGRAS, Dist. Yavatmal

जाहिरात पब्लिश तारीख: 09 मार्च 2022

शेवटची तारीख: 18 मार्च 2022 पर्यंत ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 10 दिवसाच्या आत ) 

स्कूल चे नाव: विद्यानिकेतन इंग्लिश स्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय दिग्रस, जि. यवतमाळ 

पदाचे नाव: 

पद क्र  शाळा / इंस्टिट्यूट चे नाव  पद संख्या 
01 High School 01 प्रत्येकी ( विषय ) 
02 Middle School 01 प्रत्येकी ( विषय ) 
03 TOPPER’S INSTITUTE NEET/JEE/MHT-CET 01 प्रत्येकी ( विषय ) 
04 RV Heritage Concept School 02

पात्रता: 

High School – M.A / M.Sc / MCA ( B.Ed )  [ 03 वर्षे ] अनुभव 
Middle School – B.A / M.A / B.Sc / M.Sc ( B.Ed )  [ 03 वर्षे ] अनुभव 
TOPPER’S INSTITUTE NEET/JEE/MHT-CET – M.Sc / M.Tech ( B.Ed )  [ 05 वर्षे ] अनुभव 
RV Heritage Concept School – Montessori or Graduate [ 03 वर्षे ] अनुभव

नोकरी ठिकाण: दिग्रस, जि. यवतमाळ

अर्ज: ऑनलाइन ( ईमेल )

ईमेल ID: [email protected], [email protected] ( या ईमेल ID वर CV किंवा रिज्यूमे पाठवा ) 

पत्ता: विद्यानिकेतन इंग्रजी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय राधानगरी, बँग ले-आउट, दिग्रस, जि. यवतमाळ

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: lm


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]