दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Punjab National Bank Nagpur Bharti 2022 | पंजाब नॅशनल बँक नागपूर भरती 2022

Punjab National Bank Nagpur Bharti 2022 | पंजाब नॅशनल बँक नागपूर भरती 2022

Punjab National Bank Nagpur has published a notification regarding the Posts of Peon in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Punjab National Bank?

Punjab National Bank, abbreviated as PNB, is an Indian nationalised bank. Headquartered at New Delhi, Delhi, India, it is under the ownership of the Ministry of Finance, government of India.

***अधिनस्त संवर्गात शिपाई पदाची भरती 2022***

पंजाब नॅशनल बँक नागपूर मध्ये “शिपाई” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 02 मार्च 2022

शेवटची तारीख: 10 मार्च 2022 

पद संख्या: 15 जागा 

पदाचे नाव: 

पदाचे नाव  जिह्लावार वर्गानुसार रिक्त पद  पद संख्या 

शिपाई
चंद्रपुर  01
गडचिरोली  01
वर्धा  02
नागपूर  11

शैक्षणिक पात्रता:

(1) केवळ 12वी उत्तीर्ण

(2) हिंदी, मराठी व इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)

वयोमर्यादा: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: चंद्रपुर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर 

पगार: 14,500 Rs

फी: नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य प्रबंधक मानव संसाधन विकास विभाग, पंजाब नेशनल बैंक, मंडल कार्यालय, किंग्सवे नागपूर – 440001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

 src: NR / 02 March 2022 / NE / 11-9


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.