दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Mahapareshan Yavatmal Bharti 2022 | महापारेषण यवतमाळ भरती 2022

Mahapareshan Yavatmal Bharti 2022 | महापारेषण यवतमाळ भरती 2022

Mahapareshan Yavatmal has published a notification regarding the Posts Apprentice (Electrical) Post in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is Mahapareshan or Mahatransco?

Mahapareshan or Mahatransco (Maharashtra State Electricity Transmission Company Limited – MSETCL) is a wholly-owned by government of Maharashtra.

महापारेषण यवतमाळ मध्ये “अपरेंटिस ( इलेक्ट्रिकल )” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 08 मार्च 2022

शेवटची तारीख: 21 मार्च 2022

पदाचे नाव: अपरेंटिस ( इलेक्ट्रिकल )

आस्थापना क्र: E09172700008

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या 
01 अपरेंटिस ( इलेक्ट्रिकल ) 24

शैक्षणिक पात्रता: 10th + ITI ( NCVT )

नोकरी ठिकाण: यवतमाळ

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख: 23 मार्च 2022

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, उद्योग भवन, चौथा माळा, दारव्हा रोड, यवतमाळ 445001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अप्लाई ऑनलाइन: पाहा

अर्ज बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

सुचना: सर्वात आधी तुम्हला अपरेंटिस च्या पोर्टल वरुण अप्लाई करायच आहे, नंतर तुम्हाला अर्जाची प्रत दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे.


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.