दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Brigade of the Guards Regimental Centre Kamptee Bharti 2022 | ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर भरती 2022

Brigade of the Guards Regimental Centre Kamptee Bharti 2022 | ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर कामठी भरती 2022

Brigade of the Guards Regimental Centre Kamptee has published a notification regarding the Posts of Washerman and Gardner Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

Brigade of the Guards?

The Brigade of The Guards is a mechanised infantry regiment of the Indian Army.

ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर कामठी मध्ये “वॉशरमन आणि गार्डनर” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 12 मार्च 2022

शेवटची तारीख: 02 एप्रिल 2022 ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 03 आठवड्याच्या आत ) 

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 वॉशरमन 01
02 गार्डनर 01

शैक्षणिक पात्रता: 

वॉशरमन –  01) मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष 02) मिलिटरी / सिव्हिलियन कपडे चांगल्या पद्धतीने धुण्यास समर्थ असावा.
गार्डनर – 01) मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष 02) ट्रेडमधील 01 वर्षाच्या अनुभवासह संबधित ट्रेडच्या कर्तव्यासोबत सुपरिचित असावा.

नोकरी ठिकाण: कामठी, जिल्हा – नागपूर

वयोमर्यादा: 02 एप्रिल 2022 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षे [ OBC -03 वर्षे सूट]

फी: नाही 

पगार: 18,000 Rs ते 56,900 Rs [ पदानुसार वेगळवेगळ ]

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: ऑफि. विंग कमांडर, एपीएस विंग, ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर कामठी, जिल्हा- नागपूर, एमआर – 441001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.