दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

East Central Railway Bharti 2021 | पूर्व मध्य रेल्वे भरती 2021

East Central Railway Bharti 2021 | पूर्व मध्य रेल्वे भरती 2021

East Central Railway has published a notification regarding the Posts of Apprentice in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: RRC/ECR/HRD/Act. App./2021-22

पदाचे नाव: अप्रेंटिस  

अर्ज सुरु  तारीख: 06 ऑक्टोबर 2021 ( 11:00 AM)

शेवटची तारीख: 05 नोव्हेंबर 2021 (05:00 PM)

पद संख्या: 2206 जागा

शैक्षणिक पात्रता: 

(1) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण

(2) संबंधित ट्रेड मध्ये ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (डिझेल)/ रेफ.& AC मेकॅनिक/फोर्जर & हीट ट्रीटर/कारपेंटर/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/पेंटर (G)/ इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/ग्राइंडर/टर्नर/ वायरमन/मेकॅनिक M.V/कारपेंटर/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/लॅब असिस्टंट/M.M.T.M/ ब्लॅकस्मिथ)

फी: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

वयोमर्यादा: 01 जानेवारी 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पूर्व मध्य रेल्वे

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )