Daga Smruthi Shaaskiya Stree Rugnalay Nagpur Bharti 2021 | Nagpur ANM Admission 2021
Daga Smruthi Shaaskiya Stree Rugnalay Nagpur Bharti 2021 | डागा स्मृती शास्कीया स्त्री रुग्नालय भरती 2021
Daga Smruthi Shaaskiya Stree Rugnalay Nagpur has published a notification regarding the Posts of ANM Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.
***डागा स्मृति शासकीय स्त्री रुग्णालय, गाँधीबाग, नागपूर परिचारिका प्रशिक्षण विद्यालय***
मा. आयुक्त आरोग्य सेवा संचालनालय मुंबई यांनी निश्चित केलेल्या खालील कोट्यानुसार परिचारिका प्रशिक्षण विद्यालय डागा स्मृति शासकीय स्त्री रुग्णालय, नागपूर येथे सुरू होणाऱ्या स्त्री सहाय्यकारी परिचारिका प्रसविका प्रशिक्षण, शैक्षणिक वर्ष 2021-22 दोन वर्षिय अभ्यासक्रमाकरिता (ए.एन.एम.) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या फक्त नागपूर जिल्ह्यातील महिला उमेदवारांकडून खाली दर्शविलेल्या मंजूर कोट्याप्रमाणे अटी व शर्तीच्या अधिन राहून विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.
डागा स्मृती शास्कीया स्त्री रुग्नालय मध्ये “ एएनएम” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2021 ( 10:00 AM ते 03:00 PM ) वाजता पर्यंत
पदाचे नाव: एएनएम
पद संख्या: 20
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
02 | एएनएम | 20 |
शैक्षणिक पात्रता: 12th Pass
फी: ANM
- मागासवर्गीय: 200 Rs
- खुला: 400 Rs
नोकरीचे ठिकाण: नागपूर
वयोमर्यादा: 17 ते 35 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता: परिचारिका प्रशिक्षण केंद्र, डागा स्मृती शास्कीया स्त्री रुग्नालय नागपूर.
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
जर तुम्हाला विदर्भातील प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा