दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

APMC Warora Bharti 2021 | कृषि उत्पन्न बाजार समिती वरोरा भरती 2021

APMC Warora Bharti 2021 | कृषि उत्पन्न बाजार समिती वरोरा भरती 2021

APMC Warora has published a notification regarding the Posts of Assayers, Sampler, IT Expert and Multitasking operator Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

कृषि उत्पन्न बाजार समिती वरोरा मध्ये परिक्षक, सॅम्पलर, आयटी एक्सपर्ट आणि मल्टीटास्किंग ऑपरेटर या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 09 ऑक्टोबर 2021

पदाचे नाव: परिक्षक, सॅम्पलर, आयटी एक्सपर्ट आणि मल्टीटास्किंग ऑपरेटर

शेवटची तारीख:  09 ऑक्टोबर 2021 ते 16 ऑक्टोबर 2021 ( सकाळी 11:00 AM ते 05:00 PM ) या वेळेत 

पद संख्या: 09 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 परिक्षक 02
02 सॅम्पलर 02
03 आयटी एक्सपर्ट 01
04 मल्टीटास्किंग ऑपरेटर 04

शैक्षणिक पात्रता: पदवीधारक व MSCIT

वयोमर्यादा: 18 वर्षे ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: वरोरा

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( ही कंत्राटी पद भरती आहे )

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: pn