दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

E-Peek pahani ( ई पीक पाहणी ) | ( पिकांची / झाडांची ) नोंदणी कशी करायची

Here we will provide you with information about how to register your crops/trees ( Peek / Jhade ) on 7/12 with the help of the E peek Pahani App ( version 02 ). Now you can register your Crops ( peek ) on the sat bara with the help of your android mobile phone. All the information is provided below.

How to register Your Crops on 7/12 with E-Peek

First, you have to download the app (  E-Peek Pahani ) Version 02 from the play store, The app Size is Around 4.3 MB.

App download link: Click here

ई पीक पाहणी कशी करायची?

सर्वात आधी तुम्हाला Play Store वरून (  E-Peek Pahani ) Version 02 हे अप्प download करायचं आहे. त्यानंतर App ओपेन केल्यावर तुम्हाला.

महसूल विभाग निवडायच आहे.

जस,

  • अमरावती
  • औरंगाबाद
  • कोंकण
  • नागपूर
  • नाशिक
  • पुणे

जस, नागपूर वर क्लिक्क ( Arrow ) आणि सामोरे जावे.  त्यानंतर ची स्टेप आहे, ती म्हणजे Mobile नंबर प्रविष्ठ करा.

9999***** ( 10 अंकी मोबाईल नंबर प्रविष्ठ करा. ) Arrow वरती हिरव्या बाणावर click करायचं,

मग तुम्हाला गाव निवडायच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ( विभाग / जिल्हा / तालुका / गाव )

जस,

विभाग: नागपूर 

जिल्हा: नागपूर 

तालुका: कामठी 

गाव: कामठी 

( Next button ) Arrow वर click केल्यानंतर, तुमची माहिती प्रविष्ठ करा.

पहिले नाव: रामा 

मधले नाव: कोसरे 

आडनाव: कोसरे 

खाते क्रमांक: 0385**

गट क्रमांक: 555*

जस तुम्हाला, तुमचा गट क्रमांक माहित नसेल, तर Simply तुम्ही नाव किंवा आडनाव टाकून शोधू शकता.  या पांच ऑप्शन मधून आपले खाते क्रमांक शोधा, आणि समोरची प्रोसिजर करा.

मग आडनाव टाकले कि तिथे तुमच्या गावातील सर्व, आडनाव येईल मग आपले नाव आणि आडनाव शोधा वर त्यावर click करा.

तिथे तुम्हाला खातेदाराचे नाव व खाते क्रमांक दिसेल.

मग तुमच्या मोबाईल नंबर वर OTP ( 04 अंकी ) नंबर पाठविण्यात येईल. तो तिथे टाका आणि समोर चाला.

मग तुम्हाला तिथे, सहा Option दिसतील,

01) कायम पड चालू पड नोंदवा 

02) बांधावरची झाडे नोंदवा 

03) पीक माहिती मिळवा 

04) पीक माहिती नोंदवा

05) उपलोड

05) गावाचे खातेदाराची  पीक पाहणी 

पीक माहिती कशी नोंदवायची?

जर तुम्हा 7/12 वर आपल्या पीकाची नोदणी करयाची असेल तर,

पीक माहिती नोंदवा ( या ऑप्शन वर click करा ) 

त्यानंर तुमचा खाते क्रमांक निवडायच आहे. गट क्रमांक निवडा, मग तुमच्या जमिनीचे क्षेत्र दाखवले जाईल ( Area ).

* हंगाम निवडायच आहे: ( खरीप )

पीकाचा वर्ग: निर्भळ पीके

निर्भळ पीक प्रकार: पीक

पीकांची / झाडांची नावे: गहू / तांदूळ ( भात ) जे तुमच्या शेतात लावलेलं आहे.

आणि हे भात ( तांदूळ ) किती क्षेत्रा मधी घेता ते इथे निवडायच आहे. शेतीच्या पूर्ण Area मधून किती Area मध्ये भात ( तांदूळ ) लावता ते प्रवेश करायचं.

जस,

तुमची शेती आहे: 4.00 आर

तर तुम्ही भात ( तांदूळ ) साठी: 2.00 आर वापरू शकता.

जल सिंचनाचे साधने: बोअरवेल

सिंचन पद्धती: अन्य प्रकारचे साधने

लागवडीचा दिनांक: 08/06/2022 ( जेव्हा तुम्ही पीक लावले आहे ) ती तारीख

मग,

अंशांश आणि रेखांश मिळवायचं आहे ( त्यासाठी ) तुम्हाला Mobile मध्ये Location ( चालू ) करायची आहे.

सर्वात शेवटची प्रोसिजर आहे, ती म्हणजे तुम्हाला तुमच्या पीकाची फोटो काढायची आहे.  तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या शेत्तात जाऊन फोटो काढायची आहे.

मग Right Icon वर click करा, आणि समोर जावे.

मग माहिती नोद्वली आहे अस अप्प ( App ) मध्ये दाखवण्यात येईल. Submit केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पीकाची माहिती बघायला मिळेल.

अशाप्रकारे, तुम्ही तुमच्या शेतात असलेल्या सर्व पीकांची माहिती नोंदवू शकता.