दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Abhijat Bhasha Mhanje Kay | अभिजात भाषा म्हणजे काय?

अभिजात भाषा म्हणजे काय?

जी भाषा प्राचीन असून त्याकाळी मान्यता प्राप्त होती. त्याचबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक काळातही टिकूण आहे. अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो. यासाठी केंद्र सरकारकडून अशा भाषेच्या संवर्धनासाठी मदत केली जाते.

आतापर्यंत 6 भाषांना हा दर्जा प्राप्त आहे. मराठी भाषेलासुद्धा हा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी राज्यशासनाकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याकरिता मराठी भाषेच्या प्राचीन अस्तित्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी खालील समिती नेमण्यात आली होती.