WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Kharoshti Lipi mhanje Kay | खरोष्टी लिपी म्हणजे काय?

Kharoshti Lipi mhanje Kay | खरोष्टी लिपी म्हणजे काय?

ही लिपी गान्धारी लिपी या नावानेसुद्धा ओळखली जाते. गाढवाच्या ओठांच्या आकाराची म्हणून या लिपीला खरोष्ठी हे नाव पडले आहे. सामान्यपणे भारताचा वायव्य सीमावर्ती भाग तसेच अफगाणिस्तान या प्रदेशात कुषाण काळात भारतात या लिपीचा प्रामुख्याने उपयोग केला गेला.

या लिपीचा प्रयोग तिसऱ्या शतकापर्यंत प्रामुख्याने आशिया खंडात केला गेला. बौद्ध उल्लेखात खरोष्ठी लिपीचा प्रामुख्याने उल्लेख सुरुवातीपासून येतो. या लिपीचा आर्य भारतीय लिपीशी काहीही संबंध नाही.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now