दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

BARC Bharti 2023 | भाभा अणु संशोधन केंद्र भरती 2023

Bhabha Atomic Research Centre ( BARC )Bharti 2023 | भाभा अणु संशोधन केंद्र भरती 2023

Bhabha Atomic Research Centre has published a notification regarding the Posts of Technical Officer/C, Scientific Assistant/B, Technician/B, Stipendiary Trainee (Category I), & Stipendiary Trainee (Category II) in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

भाभा अणु संशोधन केंद्र मध्ये तांत्रिक अधिकारी/सी, वैज्ञानिक सहाय्यक/बी, तंत्रज्ञ/बी, स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I), आणि स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

What is BARC?

The Bhabha Atomic Research Centre (BARC) is India’s premier nuclear research facility, headquartered in Trombay, Mumbai, Maharashtra. It comes under the Department of Atomic energy, Government of India.

जाहिरात क्र: 03/2023/BARC

जाहिरात पब्लिश तारीख: 22 एप्रिल 2023

अर्ज सुरु तारीख: 24 एप्रिल 2023

शेवटची तारीख: 22 मे 2023 (11:59 PM)

पदाचे नाव: तांत्रिक अधिकारी/सी, वैज्ञानिक सहाय्यक/बी, तंत्रज्ञ/बी, स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I), आणि स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II)

पद संख्या: 266 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 टेक्निकल ऑफिसर/C 181
02 सायंटिफिक असिस्टंट/B 07
03 टेक्निशियन/B 24
04 स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी I) 1216
05 स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी II) 2946

शैक्षणिक पात्रता: 

टेक्निकल ऑफिसर/C – 60% गुणांसह M.Sc (बायो-सायन्स/लाईफ सायन्स/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नोलॉजी) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech. (मेकॅनिकल/ड्रिलिंग/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/मेटलर्जी/माइनिंग/टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन) किंवा 55% गुणांसह M.Lib+04 वर्षे अनुभव किंवा M.Lib+NET
सायंटिफिक असिस्टंट/B – 60% गुणांसह B.Sc. (फूड टेक्नोलॉजी/होम सायन्स/न्यूट्रिशन)
टेक्निशियन/B – (i) 10वी उत्तीर्ण (ii) बॉयलर अटेंडेंट प्रमाणपत्र
स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी I) – 60% गुणांसह B.Sc. (बायोकेमिस्ट्री / बायो सायन्स / लाईफ सायन्स / बायोलॉजी) किंवा B.Sc. (अलाईड बायोलॉजिकल सायन्सेस केमिस्ट्री/फिजिक्स/कॉम्प्युटर सायन्स/कृषी/उद्यान) किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (केमिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/मेकॅनिकल/आर्किटेक्चर/सिव्हिल/ऑटोमोबाईल) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Sc + इंडस्ट्रियल सेफ्टी प्रमाणपत्र
स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी II) – 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (फिटर/टर्नर/मशिनिस्ट/वेल्डर/MMTM/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग मेकॅनिक/ड्राफ्ट्समन(मेकॅनिकल)/ड्राफ्ट्समन(सिव्हिल)/मेसन/प्लंबर/कारपेंटर/मेकॅनिक मोटर व्हेईकल) किंवा 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + डेंटल टेक्निशियन डिप्लोमा.

फी: [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

पद क्र.1: General/OBC: ₹500/-
पद क्र.2: General/OBC: ₹150/-
पद क्र.3: General/OBC: ₹100/-
पद क्र.4: General/OBC: ₹150/-
पद क्र.5: General/OBC: ₹100/-

अर्ज पद्धति: ऑनलाइन 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* नागपूर महानगरपालिका भरती 2023*

Bhabha Atomic Research Centre ( BARC )Bharti 2022 | भाभा अणु संशोधन केंद्र भरती 2022

Bhabha Atomic Research Centre has published a notification regarding the Posts of Stipendary Trainee, Scientific Assistant, & Technician in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

भाभा अणु संशोधन केंद्र मध्ये स्टायपेंडरी ट्रेनी, वैज्ञानिक सहाय्यक आणि तंत्रज्ञ या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

What is BARC?

The Bhabha Atomic Research Centre (BARC) is India’s premier nuclear research facility, headquartered in Trombay, Mumbai, Maharashtra. It comes under the Department of Atomic energy, Government of India.

जाहिरात क्र: 01/2022(NRB)

जाहिरात पब्लिश तारीख: 01 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 30 एप्रिल 2022

पदाचे नाव: स्टायपेंडरी ट्रेनी, वैज्ञानिक सहाय्यक आणि तंत्रज्ञ

पद संख्या: 266 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I 71
02 स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-II 189
03 सायंटिफिक असिस्टंट/B (सेफ्टी) 01
04 टेक्निशियन/B (लायब्ररी सायन्स) 01
05 टेक्निशियन/B (रिगर) 04

शैक्षणिक पात्रता: 

स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I -60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/केमिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (केमिस्ट्री)
स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-II – 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (AC मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ मशिनिस्ट/टर्नर/वेल्डर/लॅब असिस्टंट) किंवा 60% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण
सायंटिफिक असिस्टंट/B (सेफ्टी) – (1) 60% गुणांसह कोणताही इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (2) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/प्रमाणपत्र
टेक्निशियन/B (लायब्ररी सायन्स) – (1) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण/12वी (PCM) उत्तीर्ण (2) लायब्रेरी सायन्स प्रमाणपत्र 
टेक्निशियन/B (रिगर) – (1) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण/12वी (PCM) उत्तीर्ण (2) रिगर प्रमाणपत्र 

फी: [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

पद क्र.1 & 3: General/OBC: 150/- Rs
पद क्र.2, 4 & 5: General/OBC: 100/- Rs

अर्ज पद्धति: ऑनलाइन 

नोकरी ठिकाण: तारापूर & कल्पकम.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )