दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2023 | विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र अंतर्गत भरती 2023

Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2023 | विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र अंतर्गत भरती 2023

Special Inspector General of Police, Nagpur Zone published a notification regarding the Posts of Legal Officer in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र अंतर्गत मध्ये “विधी अधिकारी” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 27 एप्रिल 2023

शेवटची तारीख: 26 मे 2023

पदाचे नाव: विधी अधिकारी

पद संख्या: 23 जागा 

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 विधी अधिकारी (गट ब) 04
02 विधी अधिकारी 19

पात्रता: 

विधी अधिकारी (गट ब) – 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायाद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल. 02) विधी अधिकारी गट “ब” या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 05 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. 03) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी ईत्यादी बाबत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल. 04) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल. 05) जी व्यक्ती शासकीय सेवेत असतांना प्रत्यक्षपणे विधी विषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक कायद्यांविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागु राहतील. तसेच शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल.
विधी अधिकारी – 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायाद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल. 02) विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 05 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. 03) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी ईत्यादी बाबत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल. 04) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल 05) जी व्यक्ती शासकीय सेवेत असतांना प्रत्यक्षपणे विधी विषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक कायद्यांविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागू राहतील. तसेच शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल.

नोकरी ठिकाण: नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, भंडारा व वर्धा (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती: ऑफलाईन

पगार: 20,000/- रुपये ते 25,000/- रुपये + 3,000/- रुपये.

वयोमर्यादा: 60 वर्षापर्यंत 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, सदर पोलीस स्टेशन जवळ, सिव्हिल लाईन्स, नागपूर. पीन कोड क्र. – 440001.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.